Marathi govt jobs   »   Zambia’s first President Kenneth Kaunda passes...

Zambia’s first President Kenneth Kaunda passes away I झांबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचे निधन

Zambia's first President Kenneth Kaunda passes away I झांबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचे निधन_2.1

 

झांबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचे निधन

झांबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करणारे झांबियन राजकारणी केनेथ कौंडा यांचे निधन झाले आहे. श्री.कौंडा यांनी 1964 ते 1991 पर्यंत 27 वर्षे स्वतंत्र झांबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. ऑक्टोबर 1964 मध्ये झांबियाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • झांबियाची राजधानी: लुसाका
  • चलन: झांबियन क्वाचा

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!