Marathi govt jobs   »   Legendary India sprinter Milkha Singh passes...

Legendary India sprinter Milkha Singh passes away I भारताचे महानतम धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन

Legendary India sprinter Milkha Singh passes away I भारताचे महानतम धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन_2.1

 

भारताचे महानतम धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन

भारताचे महानतम धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन यांचे वयाच्या 91 व्या वर्षी कोरोना प्रादुर्भावाने निधन झाले. माजी सैन्य अधिकारी असलेल्या मिल्खा सिंग यांनी जगभरातील ट्रॅक आणि फिल्ड स्पर्धांमध्ये देशासाठी अनेक पदके जिंकली आहेत. सिंग यांनी 1958 मध्ये टोकियो एशियाडमध्ये 200 मीटर आणि 400 मीटर शर्यती जिंकून आशियायी खेळांमध्ये भारतासाठी चार सुवर्ण पदके जिंकली होती. त्यानंतर 1962 च्या जकार्ता एशियाडमध्ये 400 मीटर आणि 4 X 400 मीटर  रिले स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली. ते 1960 रोम ऑलिम्पिक मध्ये 400 मीटर शर्यतीत अंतिम फेरीत चौथ्या स्थानी आले होते.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!