Marathi govt jobs   »   Defence Minister Approves Budgetary Support of...

Defence Minister Approves Budgetary Support of Rs 499 cr for innovations I संरक्षण मंत्र्यांनी नाविन्यतेसाठी 499 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीला दिली मान्यता

Defence Minister Approves Budgetary Support of Rs 499 cr for innovations I संरक्षण मंत्र्यांनी नाविन्यतेसाठी 499 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीला दिली मान्यता_2.1

 

संरक्षण मंत्र्यांनी नाविन्यतेसाठी 499 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीला दिली मान्यता

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येत्या पाच वर्षांसाठी आयडीईएक्स-डीआयओ (इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स – डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन) साठी 498.8 कोटींच्या अर्थसंकल्पीय तरतुदीस मान्यता दिली आहे.संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबन सुनिश्चित करण्याचे मोठे लक्ष्य साध्य करण्यासाठी सुमारे 300 नव-उद्योग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) आणि वैयक्तिक नवनिर्मितीकारांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी या निधीचा उपयोग केला जाईल.

आयडीईएक्सची उद्दीष्टे:

  • कमीतकमी काळामध्ये भारतीय संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रासाठी नवीन, स्वदेशी आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वेगाने विकास करणे.
  • संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील सह-निर्मितीस प्रोत्साहित करण्यासाठी नाविन्यपूर्ण स्टार्टअपसह गुंतवणूकीचे वातावरण तयार करणे.

संरक्षण नवनिर्मिती संस्थेविषयी [डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन (डीआयओ)]: 

  • डीआयओ एक कंपनी कायद्याच्या कलम 8 अंतर्गत ना-नफा तत्वावर स्थापन झालेली संस्था आहे.
  • हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) यांचे अर्थसहाय्य आहे.
  • आयडीईएक्सला डीआयओ उच्च-स्तरीय धोरण मार्गदर्शन करेल. तथापि, आयडीएक्स कार्यशीलपणे स्वायत्त असेल. डीआयओ आणि आयडीईएक्स या दोघांचे मुख्य कार्यकारी अधिकारी समान असतील.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!