Marathi govt jobs   »   Policybazaar gets insurance broking licence I...

Policybazaar gets insurance broking licence I पॉलिसीबाजारला मिळाला विमा मध्यस्थी परवाना

Policybazaar gets insurance broking licence I पॉलिसीबाजारला मिळाला विमा मध्यस्थी परवाना_2.1

 

पॉलिसीबाजारला मिळाला विमा मध्यस्थी परवाना

 

पॉलिसी बाजारला विमा ब्रोकिंग करण्यास नियामक आयआरडीएआय कडून मान्यता मिळाली आहे.या मुळे, कंपनी आपला वेब एकत्रीकरण ( वेब ऍग्रिगेटर) परवाना भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) कडे देईल आणि ब्रोकिंग अंतर्गत विमा एकत्रीकरणासह व्यवसाय करेल. जीवन विमा विभागात पॉलिसीबाजारचा बाजारातील वाटा  25 टक्के आहे तर आरोग्य विम्यात 10 टक्के आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • पॉलिसी बाजार सीईओ: यशिश दहिया
  • स्थापना : जून 2008 
  • मुख्यालय : गुरूग्राम,  हरयाणा 

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!