Marathi govt jobs   »   Global Peace Index 2021 announced I...

Global Peace Index 2021 announced I जागतिक शांतता निर्देशांक 2021 जाहीर

Global Peace Index 2021 announced I जागतिक शांतता निर्देशांक 2021 जाहीर_2.1

 

जागतिक शांतता निर्देशांक 2021 जाहीर 

 

इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस (आयईपी) सिडनीने, जागतिक शांतता निर्देशांक 2021 ची 15वी आवृत्ती प्रकाशित केली. जीपीआय हे जागतिक शांततेचे एक अग्रगण्य मोजमाप आहे. या निर्देशांकात शांततेच्या स्तरानुसार 163 देश आणि प्रदेशांचा क्रमांक लावला आहे. हा अहवाल शांततेतील चढ-उतार  , तिचे आर्थिक मूल्य आणि शांततापूर्ण समाज कसा विकसित करावे यासाठी आजपर्यंतचे सर्वात व्यापक माहिती-आधारित विश्लेषण प्रस्तुत करतो.

जागतिक स्तरावर

  • सर्वात शांततापूर्ण देश- आईसलँड (2008 पासून) 
  • न्यूझीलंड, डेन्मार्क, पोर्तुगाल आणि स्लोव्हेनिया हे त्यानंतरचे चार देश आहेत.
  • अफगाणिस्तान मागील चार वर्षांपासून सर्वात कमी शांततापूर्ण देश आहे आणि त्यानंतर येमेन, सिरिया, दक्षिण सुदान आणि इराक या देशांचा क्रमांक लागतो.

दक्षिण आशिया:

  • मागील वर्षाच्या मानांकनातून भारत दोन क्रमांक पुढे सरकला आहे आणि जगातील 135 वा आणि या क्षेत्रातील 5 वा सर्वात शांततापूर्ण देश बनला आहे.
  • भूतान आणि नेपाळ हे या क्षेत्रातील अनुक्रमे पहिला आणि दुसरा शांततापूर्ण देश आहेत.
  • बांगलादेश- जागतिक स्तरावर 91 / 163 आणि दक्षिण आशिया मध्ये तिसरा शांततापूर्ण देश आहे.
  • श्रीलंका- 2020 च्या तुलनेत 19 क्रमांकांची घट होऊन जगात 95 वा आणि दक्षिण आशिया मध्ये चौथा शांततापूर्ण देश आहे.
  • पाकिस्तान – जागतिक स्तरावर 2020 च्या तुलनेत दोन क्रमांक वाढून 150 व्या स्थानावर आणि या प्रदेशात 6 व्या स्थानावर आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!