Marathi govt jobs   »   National Reading Day: 19 June I...

National Reading Day: 19 June I 19 जून: राष्ट्रीय वाचन दिवस

National Reading Day: 19 June I 19 जून: राष्ट्रीय वाचन दिवस_2.1

 

19 जून: राष्ट्रीय वाचन दिवस

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) दरवर्षी  19 जून रोजी राष्ट्रीय वाचन दिन साजरा करते.हा दिवस ‘केरळमधील वाचनालय चळवळी’ चे जनक, दिवंगत पी.एन. पाणिकर, ज्यांची पुण्यतिथी 19 जून रोजी आहे, यांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. 2021 या दिवसाचे 26 वे वर्ष आहे. या निमित्ताने 19 जून  नंतरचा आठवडा ‘वाचन सप्ताह‘ आणि 18 जुलै पर्यंत ‘वाचन महिना‘ पाळला जाणार आहे. पहिला वाचन दिन 1996 मध्ये आयोजित करण्यात आला होता. 19 जून, 2017 रोजी पंतप्रधानांनी 22 वा राष्ट्रीय वाचन महिन्याचा उत्सव सुरू करतांना 2022 पर्यंत देशातील सर्व नागरिकांमध्ये ‘वाचन आणि विकास ’ हा संदेश देण्यासाठी एकजुटीची विनंती केली.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!