Marathi govt jobs   »   MP Govt launches ‘Yuva Shakti Corona...

MP Govt launches ‘Yuva Shakti Corona Mukti Abhiyan’ I मध्य प्रदेश सरकारने ‘युवा शक्ती कोरोना मुक्ति अभियान’ सुरू केले.

MP Govt launches 'Yuva Shakti Corona Mukti Abhiyan' I मध्य प्रदेश सरकारने 'युवा शक्ती कोरोना मुक्ति अभियान' सुरू केले._2.1

 

मध्य प्रदेश सरकारने ‘युवा शक्ती कोरोना मुक्ति अभियान’ सुरू केले

मध्य प्रदेश सरकारने सध्या सुरू असलेल्या कोविड -19 च्या महामारीबद्द्ल राज्यातील सर्व लोकांना जागरूक करण्यासाठी ‘युवा शक्ती कोरोना मुक्ति अभियान’ सुरू केले आहे. या अभियानाद्वारे  युवा शक्तीच्या साहय्याने कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न होणार आहे. महाविद्यालयातील मुले छोट्या गटांमध्ये “कोव्हीड-अनुकूल वर्तणूक आणि लसीकरणाचे” महत्व याची माहिती देतील.

हे अभियान राज्याचे उच्च शिक्षण व  तंत्रशिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागच्या साहय्याने चालवणार आहे.

या अभियानाअंतर्गत:

  • राज्यातील 16 लाख विद्यार्थी आणि शिक्षक यांना कोव्हीड-अनुकूल वर्तणूक आणि लसीकरणाबद्दल प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांच्या द्वारे लोकांमध्ये जनजागृती करण्यात येईल.
  • मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एक मोबाइल अ‍ॅप देखील विकसित केले गेले आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री: शिवराजसिंह चौहान
  • राज्यपाल: आनंदीबेन पटेल.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!