Marathi govt jobs   »   Indian shooter Rahi Sarnobat wins Gold...

Indian shooter Rahi Sarnobat wins Gold at ISSF World Cup shooting I भारतीय नेमबाज राही सरनोबतने आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण जिंकले

Indian shooter Rahi Sarnobat wins Gold at ISSF World Cup shooting I भारतीय नेमबाज राही सरनोबतने आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण जिंकले_2.1

 

भारतीय नेमबाज राही सरनोबतने आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण जिंकले

आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या राही सरनोबतने महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत एक रौप्य व दोन कांस्यपदक जिंकणारी ती पहिली भारतीय आहे. पात्रता फेरीत तिने 600 पैकी 591 गुणांची कमाई केली. अंतिम सामन्यात फ्रान्सच्या मॅथिल्ले लॅमोलेने रौप्यपदक तर रशियच्या व्हिटालिना बटसरशकिना हिने कांस्यपदक जिंकले. भारतीय नेमबाज मनु भाकरला 7 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकपूर्वीची ही शेवटची स्पर्धा आहे.आयएसएसएफ विश्वकप स्पर्धा 2021 क्रोएशियाच्या ओसीजेक येथे आयोजित करण्यात आली होती.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!