Marathi govt jobs   »   PM Modi Launches Japanese-style Zen Garden...

PM Modi Launches Japanese-style Zen Garden and Kaizen Academy I पंतप्रधान मोदींनी जपानी शैलीतील झेन गार्डन आणि कायझेन अ‍ॅकॅडमीचे उद्घाटन केले

PM Modi Launches Japanese-style Zen Garden and Kaizen Academy I पंतप्रधान मोदींनी जपानी शैलीतील झेन गार्डन आणि कायझेन अ‍ॅकॅडमीचे उद्घाटन केले_2.1

 

पंतप्रधान मोदींनी जपानी शैलीतील झेन गार्डन आणि कायझेन अ‍ॅकॅडमीचे उद्घाटन केले

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील अहमदाबाद मॅनेजमेंट असोसिएशन (एएमए) प्रांगणात झेन गार्डन आणि कायझेन अकादमीचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले. हे दोन नवीन उपक्रम गुजरातमध्ये ‘मिनी-जपान’ तयार करण्याच्या पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षेचा भाग आहेत. नव्याने सुरू झालेल्या झेन गार्डनमध्ये जपानी कला, संस्कृती, लँडस्केप आणि आर्किटेक्चरच्या अनेक गोष्टींचा अनुभव घेता येईल. झेन गार्डनमध्ये भगवान बुद्धाची प्रतिमा आहे.एएमए आणि इंडो-जपान फ्रेंडशिप असोसिएशन (आयजेएफए), गुजरातमधील जपान माहिती व अभ्यास केंद्राच्या सहकार्याने आणि ह्योगो इंटरनेशनल असोसिएशन (एचआयए) यांनी संयुक्तपणे हे गार्डन निर्माण केले आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!