Marathi govt jobs   »   Amitabh Kant gets 1-yr extension as...

Amitabh Kant gets 1-yr extension as Niti Aayog CEO I निती आयोगाच्या सीईओ पदी अमिताभ कांत यांना 1 वर्षाची मुदतवाढ

Amitabh Kant gets 1-yr extension as Niti Aayog CEO I निती आयोगाच्या सीईओ पदी अमिताभ कांत यांना 1 वर्षाची मुदतवाढ_2.1

 

निती आयोगाच्या सीईओ पदी अमिताभ कांत यांना एका वर्षाची मुदतवाढ

कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने (एसीसी) नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांचा कार्यकाळ 30 जून 2022 पर्यंत वाढविला आहे. कार्यकाळ वाढवून मिळण्याची ही तिसरी वेळ आहे त्यांना सर्वप्रथम 17 फेब्रुवारी 2016 रोजी दोन वर्षांकरिता आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. ते 1980 च्या आयएएस अधिकारी आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • नीती आयोगाची स्थापनाः 1 जानेवारी 2015
  • नीती आयोगाचे मुख्यालय: नवी दिल्ली
  • नीती आयोगाचे अध्यक्ष: पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!