Marathi govt jobs   »   Shambhu Nath Srivastava appointed as the...

Shambhu Nath Srivastava appointed as the chairman of IFUNA I आयएफयुएनए अध्यक्षपदी शंभूनाथ श्रीवास्तव यांची नियुक्ती

Shambhu Nath Srivastava appointed as the chairman of IFUNA I आयएफयुएनए अध्यक्षपदी शंभूनाथ श्रीवास्तव यांची नियुक्ती_2.1

 

आयएफयुएनए अध्यक्षपदी शंभूनाथ श्रीवास्तव यांची नियुक्ती

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि छत्तीसगडचे माजी प्रमुख लोकायुक्त निवृत्त न्यायाधीश शंभूनाथ श्रीवास्तव यांची इंडियन फेडरेशन ऑफ युनायटेड नेशन्स असोसिएशन (आयएफयूएनए) च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. इंडियन फेडरेशन ऑफ युनायटेड नेशन्स असोसिएशन ही संयुक्त राष्ट्र संघटना आणि तिच्या विशेष एजन्सीच्या उद्दीष्टांना प्रोत्साहन देणारी एक ना-नफा तत्त्वावर असलेली संस्था आहे. यूएनच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेद्वारे विशेष सल्लागार म्हणून दर्जा देण्यात आला आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!