
Chalu Ghadamodi
Chalu Ghadamodi, Current Affairs in Marathi: you will get all about current affairs in Marathi on this page for MPSC Exams, Mhada Exams, MPSC Rajyaseva, and Maharastra govt jobs. This section is about Chalu Ghadamodi 2024, Current Affairs in Marathi. It will provide you with all the information about Chalu Ghadamodi 2022 and Current Affairs in Marathi in 2024.
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi: The Marathi current affairs section provides you with information about happenings in Maharashtra and around the world. You can also participate in the quiz that tests your knowledge of current events from different fields like politics, sports, entertainment, etc.
Chalu Ghadamodi 2024 (चालू घडामोडी)
Chalu Ghadamodi 2024- MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी (chalu ghadamodi). हा एक महत्वाचा विषय आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (current affairs in Marathi) वर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असेल तर चालू घडामोडी हा विषय पक्का हवा. त्यामुळे Adda247 मराठी आपल्यासाठी दैनिक चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी व मासिक चालू घडामोडी pdf (Download monthly current affairs pdf) घेऊन येत असते जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडींवरील प्रश्नांचा आणि देशात आणि जगात काय चालू आहे याची Updated माहिती मिळत राहावी.
Chalu Ghadamodi (चालू घडामोडी): Daily Current Affairs in Marathi 2024
- RBI allows loans up to Rs 5 cr to other banks’ directors | अन्य बँकांच्या संचालकांना पाच कोटी रुपयांपर्यंतची कर्ज वितरणाची आरबीआयची परवानगी July 24, 2021
- Ngangom Bala Devi: AIFF ‘Women’s Footballer of the Year | नांगनगॉम बाला देवी: एआयएफएफ वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटू July 24, 2021
- IOA ropes in Adani Group as sponsor for Tokyo Olympics | अदानी समूह टोकियो ऑलिम्पिकचे प्रायोजक July 24, 2021
- IIT-K launches technology innovation hub | आयआरआयटी-के ने तंत्रज्ञान नवकल्पना केंद्र सुरू केले July 24, 2021
- Indian Army’s Skiing Expedition “ARMEX-21” | भारतीय सैन्याची स्कीइंग मोहीम “एआरएमएक्स -21” July 24, 2021
- UNESCO: Historic Urban Landscape project for Gwalior, Orchha | युनेस्को: ग्वाल्हेर, ओरछासाठी ऐतिहासिक शहरी भूदृष्य प्रकल्प July 24, 2021
- Mirabai Chanu wins Silver in weightlifting | मीराबाई चानू यांना भारोत्तलनात रौप्य पदक July 24, 2021
- Rashmi R Das appointed to UN Tax Committee | रश्मी आर दास यांची यूएन कर समितीवर नेमणूक July 24, 2021
- World’s first 3D-printed steel bridge opened in Amsterdam | जगातील पहिला थ्रीडी-प्रिंटेड स्टील पूल अॅमस्टरडॅममध्ये उघडण्यात आला July 24, 2021
- India’s oldest student Bhageerathi Amma passes away | भारताच्या सर्वात वयोवृद्ध विद्यार्थीनी भगीरथी अम्मा यांचे निधन July 24, 2021
- Max Bupa Health Insurance is now Niva Bupa | मॅक्स बुपा हेल्थ विमाचे आता निवा बूपा July 24, 2021
- India’s UNESCAP score improved | भारताच्या युनेस्कॅप स्कोअरमध्ये सुधारणा July 24, 2021
- July 24:Income Tax Day | 24 जुलै: आयकर दिन July 24, 2021
- Daily Current Affairs In Marathi-23 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-23 जुलै 2021 July 23, 2021
- Sikkil R Bhaskaran passes away | सिक्कील आर भास्करन यांचे निधन July 23, 2021
- G20 Environment Ministers’ Meeting 2021 | जी 20 पर्यावरण मंत्र्यांची परिषद 2021 July 23, 2021
- UNESCO removes Liverpool from world heritage list | युनेस्कोने लिव्हरपूलला जागतिक वारसा यादीतून वगळले July 23, 2021
- Sandesh Jhingan named AIFF men’s Footballer of Year | संदेश झिंगन: एआयएफएफचा वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष फुटबॉलपटू July 23, 2021
- Dvara E-Dairy partners with IFFCO Tokio General Insurance for AI-led tag | द्वारा ई-डेअरी आणि इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स यांच्यात एआय-आधारित टॅगसाठी करार July 23, 2021
- U GRO Capital & Bank of Baroda in tie-up for MSME co-lending | एमएसएमईना सह-कर्जासाठी ‘यू जीआरओ कॅपिटल’ आणि ‘बँक ऑफ बडोदा’ यांच्यात करार July 23, 2021
- ‘Bank With A Soul: Equitas’ book by Dr. C K Garyali | “बँक विथ ए सोल: इक्विटास”: डॉ. सी के गरियाळी यांचे पुस्तक July 23, 2021
- Vice President releases book ‘Palleku Pattabhishekam’ | उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‘पल्लेकु पट्टाभिषेकम’ पुस्तकाचे प्रकाशन July 23, 2021
- Para Shooter Rubina Francis bags gold at Peru event | दिव्यांग नेमबाज रुबीना फ्रान्सिसला पेरू स्पर्धेत सुवर्णपदक July 23, 2021
- Gira Sarabhai passes away | गीरा साराभाई यांचे निधन July 23, 2021
- World Brain Day: July 22 | 22 जुलै: जागतिक मस्तिष्क दिन July 23, 2021
- R. O. Mehra’s autobiography: ‘The Stranger In The Mirror’ | आर. ओ. मेहरा यांचे आत्मचरित्र: ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’ July 23, 2021
- 23rd July: National Broadcasting Day | 23 जुलै: राष्ट्रीय प्रसारण दिवस July 23, 2021
- Daily Current Affairs In Marathi-22 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-22 जुलै 2021 July 22, 2021
- JNCASR hits Nature Index Top 50 for materials science | जेएनसीएएसआर, पदार्थ विज्ञानासाठी नेचर निर्देशांकात पहिल्या पन्नासात दाखल July 22, 2021
- National Silver SKOCH award for Cachar district | कचर जिल्ह्याला राष्ट्रीय रौप्य स्कॉच पुरस्कार मिळाला July 22, 2021
Daily Current Affairs in Marathi: Chalu Ghadamodi
Daily Current Affairs in Marathi: विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित स्पर्धा परीक्षांसाठी या विभागात काय अभ्यास करायचा आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा विषय समुद्रासारखा आहे, जोपर्यंत तुम्ही स्वत:ला सर्व चालू घडामोडींबाबत अपडेट ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही या विषयाची चांगली तयारी करू शकणार नाही. मराठीतील चालू घडामोडी (Daily Current Affairs marathi) आपल्याला अद्ययावत राहण्यास आणि सरकारी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यात मदत करू शकते. Adda247 Marathi, तुम्हाला Daily Current Affairs (दैनिक चालू घडामोडी), आम्ही आपणास रोज देत असतो.
Read More: Weekly Daily Current Affairs In Marathi
Daily Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams
Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams: MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) आपल्याला उपलब्ध करून देतो.
Read More: Monthly Current Affairs In Marathi
Daily Current Affairs 2024
Daily Current Affairs 2024: आपण दूरदर्शनवरील बातम्यांचे, वृत्तपत्रे, इंटरनेट, वृत्त मासिके, व्यावसायिक मासिके, रेडिओ, टॉक शो याद्वारे सर्व चालू घडामोडी मिळवू शकतो पण यात खूप वेळ जाण्याची शक्यता असते. कारण काय वाचावे यापेक्षा काय वाचू नये याबद्दल खबरदारी घेणे आवश्यक ठरते. आपल्या वेळेची बचत व्हावी म्हणून Adda247 मराठी आपल्यासाठी दररोज Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो ज्यात राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Topics Cover in Daily Current Affairs
Topics Cover in Daily Current Affairs: Adda247 मराठीच्या Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी) मध्ये खालील बातम्या Cover होतात.
- राष्ट्रीय बातम्या
- राज्य बातम्या
- आंतरराष्ट्रीय बातम्या
- नियुक्ती बातम्या
- अर्थव्यवस्था बातम्या
- समिट आणि कॉन्फरन्स बातम्या
- करार बातम्या
- रँक व अहवाल बातम्या
- विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
- पुरस्कार बातम्या
- क्रीडा बातम्या
- पुस्तके आणि लेखक बातम्या
- संरक्षण बातम्या
- महत्वाचे दिवस
- निधन बातम्या
- विविध बातम्या
Why are Current Affairs Important?
Why are Current Affairs Important?: तुम्ही जर MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की, चालू घडामोडी (maharashtra current affairs) किती महत्वाचा विषय आहे. चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?: परीक्षेच्या दृष्टीकोनातून दैनंदिन चालू घडामोडीचे (current affairs marathi) अपडेट्स तयार करण्यासाठी आमची टीम सदैव कार्यरत असते. दैनंदिन चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) अपलोड करण्यात आम्ही कधीही उशीर करत नाही कारण आम्हाला त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करणार्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी याचे महत्त्व अधिक चांगले माहीत आहे. नुसती पाने भरण्याऐवजी किंवा औपचारिकता म्हणून दैनंदिन कामे करण्याऐवजी विद्यार्थ्यांना संबंधित आणि उपयुक्त अभ्यास साहित्य देण्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही दैनंदिन चालू घडामोडी (Todays current affairs in marathi) अशा प्रकारे सादर करतो की जे खूप मनोरंजक आणि शिकण्यास सोपे असू शकते. आम्ही जे प्रकाशित करतो ते आम्ही नेहमी क्रॉस-चेक करतो, त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा आणि आमच्यासोबत चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) ची तयारी करा.
FAQs Daily Current Affairs in Marathi
Q1. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे?
Ans. चालू घडामोडींचे प्रश्न सामान्य ज्ञान विभागात विचारले जातात, ज्यावर MPSC व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारल्या जातात. चालू घडामोडी वर परीक्षेत 8 ते 10 प्रश्न विचारल्या जातात.
Q2. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा किती महिने अभ्यास केला पाहिजे?
Ans. MPSC परीक्षेसाठी मागील 1 वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
Q3. चालू घडामोडींमध्ये काय समाविष्ट आहे?
Ans. चालू घडामोडींमध्ये राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Q4. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी सर्वोत्तम स्त्रोत कोणता आहे?
Ans. तुम्ही Adda247 मराठी वर प्रकाशित Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) पाहू शकता.
Q5. चालू घडामोडी कोणत्या परीक्षांसाठी महत्त्वाच्या असतात?
Ans. MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी महत्वाच्या आहेत.