Marathi govt jobs   »   Mirabai Chanu wins Silver in weightlifting...

Mirabai Chanu wins Silver in weightlifting | मीराबाई चानू यांना भारोत्तलनात रौप्य पदक

Mirabai Chanu wins Silver in weightlifting | मीराबाई चानू यांना भारोत्तलनात रौप्य पदक
मीराबाई चानू यांना भारोत्तलनात रौप्य पदक

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

मीराबाई चानू यांना भारोत्तलनात रौप्य पदक

भारोत्तलनपटू मीराबाई चानू हिने टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावून टोकियो ऑलिम्पिक मध्ये पदक मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडू ठरल्या आहेत. या स्पर्धेत चीनच्या झिहुई हौने सुवर्णपदक जिंकले तर इंडोनेशियाच्या कान्टिका ऐसाने कांस्यपदक जिंकले. कर्णम मल्लेश्वरी नंतर ऑलिम्पिक पदक जिंकणारी चानू केवळ दुसरी भारतीय आहे. क्लीन अँड जर्क प्रकारात 115 किलो वजन उचलून मिराबाई चानू यांनी नवीन ऑलिम्पिक विक्रम नोंदविला आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!