Marathi govt jobs   »   Indian Army’s Skiing Expedition “ARMEX-21” |...

Indian Army’s Skiing Expedition “ARMEX-21” | भारतीय सैन्याची स्कीइंग मोहीम “एआरएमएक्स -21”

Indian Army’s Skiing Expedition “ARMEX-21” | भारतीय सैन्याची स्कीइंग मोहीम “एआरएमएक्स -21”
भारतीय सैन्याची स्कीइंग मोहीम “एआरएमएक्स -21”

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

भारतीय सैन्याची स्कीइंग मोहीम “एआरएमएक्स -21”

10 मार्च ते 6 जुलै दरम्यान हिमालय पर्वतरांगामध्ये आयोजित करण्यात आलेल्या भारतीय सैन्याच्या स्कीइंग मोहिम (एआरएमएक्स -21) ची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सांगता करण्यात आली. एआरएमएक्स -21 या मोहिमेची सुरुवात 10 मार्च रोजी लडाखमधील काराकोरम येथे झाली आणि या मोहिमेची सांगता 6 जुलै मलारी, उत्तराखंड येथे करण्यात आली. ही मोहीम एकूण 119 दिवस चालली आणि एकूण 1660 किमी अंतर पार केले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!