Marathi govt jobs   »   U GRO Capital & Bank of...

U GRO Capital & Bank of Baroda in tie-up for MSME co-lending | एमएसएमईना सह-कर्जासाठी ‘यू जीआरओ कॅपिटल’ आणि ‘बँक ऑफ बडोदा’ यांच्यात करार

एमएसएमईना सह-कर्जासाठी 'यू जीआरओ कॅपिटल' आणि 'बँक ऑफ बडोदा' यांच्यात करार
U GRO Capital & Bank of Baroda in tie-up for MSME co-lending | एमएसएमईना सह-कर्जासाठी ‘यू जीआरओ कॅपिटल’ आणि ‘बँक ऑफ बडोदा’ यांच्यात करार

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

एमएसएमईना सह-कर्जासाठी ‘यू जीआरओ कॅपिटल’ आणि ‘बँक ऑफ बडोदा’ यांच्यात करार

‘यू जीआरओ कॅपिटल’ एक गैर बँकिंग वित्तीय संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील ‘बँक ऑफ बडोदा’ यांच्यादरम्यान सूक्ष्म,लघू आणि मध्यम क्षेत्र उद्योगांना कर्ज-पुरवठा करण्यासाठी एक करार करण्यात आला आहे. प्रथम या सामायिक कर्ज वितरण कार्यक्रमात बँक ऑफ बडोदा आणि यू जीआरओ एकत्रितपणे एमएसएमईंना एक हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरण करणार आहेत. या प्रकल्पात रु.50 लाख ते रु.2.5 करोड कर्ज उपलब्ध होणार असून त्यावर कमीतकमी 8% व्याज आकारण्यात येईल आणि कर्जफेड कालावधी 120 महिन्यांचा असेल.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • बँक ऑफ बडोदा मुख्यालय: वडोदरा, गुजरात, भारत
  • बँक ऑफ बडोदा अध्यक्ष: हसमुख अधिया
  • बँक ऑफ बडोदाचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: संजीव चड्ढा
  • यू जीआरओ कॅपिटल चे व्यवस्थापकीय संचालक: शचिंद्र नाथ

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!