Marathi govt jobs   »   India’s oldest student Bhageerathi Amma passes...

India’s oldest student Bhageerathi Amma passes away | भारताच्या सर्वात वयोवृद्ध विद्यार्थीनी भगीरथी अम्मा यांचे निधन

India’s oldest student Bhageerathi Amma passes away | भारताच्या सर्वात वयोवृद्ध विद्यार्थीनी भगीरथी अम्मा यांचे निधन
भारताच्या सर्वात वयोवृद्ध विद्यार्थीनी भगीरथी अम्मा यांचे निधन

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

भारताच्या सर्वात वयोवृद्ध विद्यार्थीनी भगीरथी अम्मा यांचे निधन

वयाच्या 105 व्या वर्षी अनौपचारिक शिक्षणास सुरुवात करून ते पूर्ण करणाऱ्या भारतातील सर्वात वयोवृद्ध विद्यार्थिनी 107 वर्षीय भगीरथी अम्मा यांचे निधन झाले आहे. त्या कोल्लम,केरळ येथील रहिवासी होत्या. अम्मा यांनी वयाच्या 9 व्या वर्षी तिसरीत असतांना औपचारिक शिक्षण सोडले होते. केंद्र सरकारने त्यांच्या या कामगिरी साठी त्यांना नारी शक्ती पुरस्कार देऊन गौरविले होते.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!