Marathi govt jobs   »   ‘Bank With A Soul: Equitas’ book...

‘Bank With A Soul: Equitas’ book by Dr. C K Garyali | “बँक विथ ए सोल: इक्विटास”: डॉ. सी के गरियाळी यांचे पुस्तक

'Bank With A Soul: Equitas' book by Dr. C K Garyali | "बँक विथ ए सोल: इक्विटास": डॉ. सी के गरियाळी यांचे पुस्तक_20.1
‘Bank With A Soul: Equitas’ book by Dr. C K Garyali “बँक विथ ए सोल: इक्विटास”: डॉ. सी के गरियाळी यांचे पुस्तक

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

“बँक विथ ए सोल: इक्विटास”: डॉ. सी के गरियाळी यांचे पुस्तक

आरबीआयचे माजी गव्हर्नर,दुव्वरी सुब्बाराव यांनी डॉ. सी के गरियाळी लिखित ‘बँक विथ ए सोलः इक्विटास’ या पुस्तकाचे अनावरण केले. डॉ. गरियाळी ईडीआयटी (इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट) चे संस्थापक विश्वस्त आहेत आणि हे पुस्तक इक्विटास च्या विविध समाजोपयोगी प्रकल्पांची माहिती देणारे तसेच बँकेच्या इतिहासाबद्दल भाष्य करणारे आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!