Marathi govt jobs   »   Para Shooter Rubina Francis bags gold...

Para Shooter Rubina Francis bags gold at Peru event | दिव्यांग नेमबाज रुबीना फ्रान्सिसला पेरू स्पर्धेत सुवर्णपदक

विकलांग नेमबाज रुबीना फ्रान्सिसला पेरू स्पर्धेत सुवर्णपदक
Para Shooter Rubina Francis bags gold at Peru event विकलांग नेमबाज रुबीना फ्रान्सिसला पेरू स्पर्धेत सुवर्णपदक

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

दिव्यांग नेमबाज रुबीना फ्रान्सिसला पेरू स्पर्धेत सुवर्णपदक

पेरु येथे सुरू असलेल्या पॅरा स्पोर्ट कपमध्ये मध्य प्रदेशची नेमबाज रुबीना फ्रान्सिसने जागतिक विक्रम नोंदविला आहे. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल पॅरा-स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकून तुर्कीच्या आयसेगुल पेहलिवानरचा जागतिक विक्रम मोडला आहे. या विजयामुळे तिला टोकियो ग्रीष्म पॅराऑलिम्पिक 2020 मध्येही भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

 

Sharing is caring!