Marathi govt jobs   »   UNESCO removes Liverpool from world heritage...

UNESCO removes Liverpool from world heritage list | युनेस्कोने लिव्हरपूलला जागतिक वारसा यादीतून वगळले

UNESCO removes Liverpool from world heritage list | युनेस्कोने लिव्हरपूलला जागतिक वारसा यादीतून वगळले_20.1
UNESCO removes Liverpool from world heritage list युनेस्कोने लिव्हरपूलला जागतिक वारसा यादीतून वगळले

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

युनेस्कोने लिव्हरपूलला जागतिक वारसा यादीतून वगळले

नवीन फुटबॉल स्टेडियम बांधण्याच्या योजनेसह इतर अतिरिक्त विकासाच्या मुद्द्यावरून युनेस्कोने लिव्हरपूल जलवाहिनीला (वॉटरफ्रंट) जागतिक वारसा स्थळांच्या यादीतून मतदानाच्या (13 विरुद्ध 5) आधारे काढून टाकण्यात आले आहे. एखाद्या वारसा स्थळाला यादीतून वगळण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता असते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • युनेस्कोचे मुख्यालय: पॅरिस, फ्रान्स
  • युनेस्कोच्या प्रमुख: ऑड्रे अझोले
  • युनेस्कोची स्थापना: 16 नोव्हेंबर 1945

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!