Marathi govt jobs   »   IOA ropes in Adani Group as...

IOA ropes in Adani Group as sponsor for Tokyo Olympics | अदानी समूह टोकियो ऑलिम्पिकचे प्रायोजक

IOA ropes in Adani Group as sponsor for Tokyo Olympics | अदानी समूह टोकियो ऑलिम्पिकचे प्रायोजक
अदानी समूह टोकियो ऑलिम्पिकचे प्रायोजक

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

अदानी समूह टोकियो ऑलिम्पिकचे प्रायोजक

सुरू असलेल्या टोकियो ऑलिम्पिक खेळांसाठी भारतीय ऑलिम्पिक चमूचे प्रायोजक म्हणून भारतीय ऑलिम्पिक संघटनेने अदानी समूहाची निवड केली आहे. आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी या निर्णयाची माहिती दिली. आयओएने यापूर्वी अमूल, एमपीएल स्पोर्ट्स फाऊंडेशन, जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स यासह विविध खाजगी संस्थांशी प्रायोजित करार केले आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष: नारायण रामचंद्रन
  • भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची स्थापनाः 1927

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!