Marathi govt jobs   »   Vice President releases book ‘Palleku Pattabhishekam’...

Vice President releases book ‘Palleku Pattabhishekam’ | उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‘पल्लेकु पट्टाभिषेकम’ पुस्तकाचे प्रकाशन

 उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‘पल्लेकु पट्टाभिषेकम’ पुस्तकाचे प्रकाशन
Vice President releases book ‘Palleku Pattabhishekam’ उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‘पल्लेकु पट्टाभिषेकम’ पुस्तकाचे प्रकाशन

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‘पल्लेकु पट्टाभिषेकम’ पुस्तकाचे प्रकाशन

भारताचे उपराष्ट्रपती, एम. वेंकैय्या नायडू यांनी माजी खासदार यलामंची शिवाजी यांनी लिहिलेल्या  ‘पल्लेकु पट्टाभिषेकम’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.हे पुस्तक ग्रामीण भारत आणि शेतीवर आधारित आहे. सोहळ्याच्या वेळी उपराष्ट्रपतींनी ‘ग्राम स्वराज्य’ आणण्यासाठी आपण खेडे आणि शेती यांच्या समस्यांकडे समग्रपणे लक्ष देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!