Marathi govt jobs   »   World Brain Day: July 22 |...

World Brain Day: July 22 | 22 जुलै: जागतिक मस्तिष्क दिन

 22 जुलै: जागतिक मस्तिष्क दिन
World Brain Day: July 22 22 जुलै: जागतिक मस्तिष्क दिन

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

22 जुलै: जागतिक मस्तिष्क दिन

वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी (डब्ल्यूएफएन) मार्फत दरवर्षी 22 जुलैला जागतिक मस्तिष्क दिन आयोजित केला जातो. अनेक जनजागृती कार्यक्रम आणि शैक्षणिक आणि सोशल मीडिया उपक्रम 22 जुलै 2021 पासून ते ऑक्टोबर 2022 पर्यंत मल्टीपल स्क्लेरोसिस थांबविण्याच्या चळवळीस प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केले जाणार आहेत.

2021 ची संकल्पना: “मल्टीपल स्क्लेरोसिस थांबवा”

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!