Marathi govt jobs   »   23rd July: National Broadcasting Day |...

23rd July: National Broadcasting Day | 23 जुलै: राष्ट्रीय प्रसारण दिवस

23rd July: National Broadcasting Day
23rd July: National Broadcasting Day 23 जुलै: राष्ट्रीय प्रसारण दिवस

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

23 जुलै: राष्ट्रीय प्रसारण दिवस

बातम्यांचे आणि मनोरंजनाचे एक सोपे माध्यम म्हणून भारतीयांच्या आयुष्यात रेडिओचे असलेले महत्त्व  साजरे करण्यासाठी दरवर्षी 23 जुलै रोजी राष्ट्रीय प्रसारण दिन आयोजित केला जातो. 1927 साली याच  दिवशी, देशातील सर्वप्रथम प्रथम रेडिओ प्रसारण बॉम्बे स्टेशन वरून भारतीय प्रसारण कंपनी मार्फत करण्यात आले. 1 एप्रिल 1930 रोजी सरकारने ही खासगी प्रसारण कंपनी ताब्यात घेऊन त्याचे नामकरण भारतीय राज्य प्रसारण सेवा (आयएसबीएस) असे करण्यात आले. 8 जून, 1936 रोजी याचे रुपांतर अखिल भारतीय रेडिओ (ऑल इंडिया रेडियो) मध्ये करण्यात आले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!