Marathi govt jobs   »   G20 Environment Ministers’ Meeting 2021 |...

G20 Environment Ministers’ Meeting 2021 | जी 20 पर्यावरण मंत्र्यांची परिषद 2021

जी 20 पर्यावरण मंत्र्यांची परिषद 2021
G20 Environment Ministers’ Meeting 2021 जी 20 पर्यावरण मंत्र्यांची परिषद 2021

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

जी 20 पर्यावरण मंत्र्यांची परिषद 2021

जी-20 शिखर परिषदेचा एक भाग असलेली जी 20 पर्यावरण मंत्र्यांची परिषद ऑक्टोबर 2021 इटली येथे आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत लोक; ग्रह आणि समृद्धी या तीन विस्तृत तसेच एकमेकांशी जोडलेल्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे. जी -20 हा 19 देशांचा आणि युरोपियन संघाचा एक औपचारिक गट आहे.  यात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, जर्मनी, फ्रान्स, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशियन फेडरेशन, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, ब्रिटन आणि अमेरिका हे 19 देश आहेत.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!