Marathi govt jobs   »   UNESCO: Historic Urban Landscape project for...

UNESCO: Historic Urban Landscape project for Gwalior, Orchha | युनेस्को: ग्वाल्हेर, ओरछासाठी ऐतिहासिक शहरी भूदृष्य प्रकल्प

UNESCO: Historic Urban Landscape project for Gwalior, Orchha | युनेस्को: ग्वाल्हेर, ओरछासाठी ऐतिहासिक शहरी भूदृष्य प्रकल्प
युनेस्को: ग्वाल्हेर, ओरछासाठी ऐतिहासिक शहरी भूदृष्य प्रकल्प

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

युनेस्को: ग्वाल्हेर, ओरछासाठी ऐतिहासिक शहरी भूदृष्य प्रकल्प

मध्य प्रदेश राज्यातील, ओरछा आणि ग्वाल्हेर या शहरांची निवड युनेस्कोने 2011 साली सुरु करण्यात आलेल्या “ऐतिहासिक अर्बन लँडस्केप प्रकल्प (ऐतिहासिक शहरी भूदृष्य प्रकल्प)” अंतर्गत केली आहे. या प्रकल्पाची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली. वाराणसी आणि अजमेर ही भारतीय शहरे या प्रकल्पात आधीच सहभागी आहेत. ग्वाल्हेर आणि ओरछा  दक्षिण आशियातील 7 वी आणि 8 वी शहरे आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री: शिवराजसिंह चौहान
  • मध्य प्रदेशच्या राज्यपाल: आनंदीबेन पटेल

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!