Marathi govt jobs   »   World’s first 3D-printed steel bridge opened...

World’s first 3D-printed steel bridge opened in Amsterdam | जगातील पहिला थ्रीडी-प्रिंटेड स्टील पूल अ‍ॅमस्टरडॅममध्ये उघडण्यात आला

World’s first 3D-printed steel bridge opened in Amsterdam | जगातील पहिला थ्रीडी-प्रिंटेड स्टील पूल अ‍ॅमस्टरडॅममध्ये उघडण्यात आला
जगातील पहिला थ्रीडी-प्रिंटेड स्टील पूल अ‍ॅमस्टरडॅममध्ये उघडण्यात आला

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

जगातील पहिला थ्रीडी-प्रिंटेड स्टील पूल अ‍ॅमस्टरडॅममध्ये उघडण्यात आला

नेदरलँड्सच्या अ‍ॅम्सटरडॅम येथे जगातील पहिला थ्रीडी-प्रिंटेड स्टील पूल लोकांसाठी खुला करण्यात आला.याची निर्मिती एमएक्स 3 डी द्वारे करण्यात आली आहे. या पुलाचे उद्घाटन नेदरलँड्सची राणी  हर मॅजेस्टी क्वीन मेक्सिमा यांनी केले.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • नेदरलँड्सची राजधानी: आम्सटरडॅम
  • नेदरलँड्सचे चलन: युरो

Sharing is caring!