Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.
अन्य बँकांच्या संचालकांना पाच कोटी रुपयांपर्यंतची कर्ज वितरणाची आरबीआयची परवानगी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) इतर बँकांचे संचालक आणि संचालकांच्या नातलगांना कर्ज देण्याच्या नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. या सुधारणांनुसार बँकेचे संचालक स्वत:करिता किंवा जोडीदाराव्यतिरिक्त नातेवाईकांकरिता संचालक मंडळाच्या परवानगीशिवाय 5 करोड रुपयांपर्यंतची वैयक्तिक कर्जे मान्य करू शकतात. अशा कर्जासाठी पूर्वीची मर्यादा 25 लाख होती. वैयक्तिक कर्ज म्हणजे व्यक्तींना देण्यात आलेली कर्जे आणि ग्राहक पत, शिक्षण कर्ज, घरे यासारख्या स्थावर मालमत्तेची निर्मिती किंवा वर्धित करण्यासाठी दिलेली कर्जे आणि शेअर्स, डिबेंचर इत्यादी आर्थिक मालमत्ता गुंतवणूकीसाठी दिलेली कर्जे.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो