Marathi govt jobs   »   Gira Sarabhai passes away | गीरा...

Gira Sarabhai passes away | गीरा साराभाई यांचे निधन

गीरा साराभाई यांचे निधन
Gira Sarabhai passes away गीरा साराभाई यांचे निधन

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

गीरा साराभाई यांचे निधन

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या सह-संस्थापिका गीरा साराभाई यांचे निधन झाले आहे. त्या देशातील संकल्पन (डिझाईन) शिक्षणाच्या प्रणेत्या होत्या तसेच इतर अनेक संस्थांच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता तसेच त्यांनी कला व स्थापत्य क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.त्यांनी वस्त्रोद्योगाच्या कॅलीको म्युझियमची स्थापना केली आहे. गीरा साराभाई उद्योगपती अंबालाल साराभाई यांच्या कन्या व डॉ.विक्रम साराभाई यांच्या भगिनी होत्या.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!