Marathi govt jobs   »   Sandesh Jhingan named AIFF men’s Footballer...

Sandesh Jhingan named AIFF men’s Footballer of Year | संदेश झिंगन: एआयएफएफचा वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष फुटबॉलपटू

संदेश झिंगन: एआयएफएफचा वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष फुटबॉलपटू
Sandesh Jhingan named AIFF men’s Footballer of Year संदेश झिंगन: एआयएफएफचा वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष फुटबॉलपटू

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

संदेश झिंगन: एआयएफएफचा वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष फुटबॉलपटू

भारताचा ज्येष्ठ बचावपटू संदेश झिंगन याला एआयएफएफने 2020-21 हंगामातील वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष फुटबॉलपटू म्हणून घोषीत केले आहे. 2014 ला त्याला उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता. तसेच मधल्या फळीतील खेळाडू सुरेशसिंग वांगजम याला 2020-21 हंगामातील उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष: प्रफुल्ल पटेल
  • अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची स्थापना: 23 जून 1937
  • अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे मुख्यालय: द्वारका, दिल्ली

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!