Marathi govt jobs   »   R. O. Mehra’s autobiography: ‘The Stranger...

R. O. Mehra’s autobiography: ‘The Stranger In The Mirror’ | आर. ओ. मेहरा यांचे आत्मचरित्र: ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’

आर. ओ. मेहरा यांचे आत्मचरित्र: द स्ट्रेंजर इन द मिरर
R. O. Mehra’s autobiography: ‘The Stranger In The Mirror’ आर. ओ. मेहरा यांचे आत्मचरित्र: द स्ट्रेंजर इन द मिरर

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

आर. ओ. मेहरा यांचे आत्मचरित्र: ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’

दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी ‘द स्ट्रॅन्जर इन द मिरर’ या आत्मचरित्राची घोषणा केली आहे. पुस्तकाच्या सहलेखिका – रीटा राममूर्ती गुप्ता आणि प्रकाशक- रुपा पब्लिकेशन. रंग दे बसंती, दिल्ली -6, भाग मिल्खा भाग आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तूफान सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन मेहरा यांनी केले आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

 

Sharing is caring!