Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.
मॅक्स बुपा हेल्थ विमाचे आता निवा बूपा
आरोग्य विमा कंपनी मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्सने स्वत:चे नामकरण आता ‘निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स’ असे केले आहे. कंपनीच्या प्रवर्तक मॅक्स इंडियाने आपले 51% भागभांडवल ट्रू नॉर्थ या कंपनीला 2019 मध्ये 510 करोड रुपयांना विकले.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्सचे सीईओ: कृष्णन रामचंद्रन
- मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स मुख्यालय: नवी दिल्ली, भारत
- मॅक्स बुपा आरोग्य विमा स्थापना: 2008
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो