Marathi govt jobs   »   JNCASR hits Nature Index Top 50...

JNCASR hits Nature Index Top 50 for materials science | जेएनसीएएसआर, पदार्थ विज्ञानासाठी नेचर निर्देशांकात पहिल्या पन्नासात दाखल

 जेएनसीएएसआर, पदार्थ विज्ञानासाठी नेचर निर्देशांकात पहिल्या पन्नासात दाखल
JNCASR hits Nature Index Top 50 for materials science जेएनसीएएसआर, पदार्थ विज्ञानासाठी नेचर निर्देशांकात पहिल्या पन्नासात दाखल

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

जेएनसीएएसआर, पदार्थ विज्ञानासाठी नेचर निर्देशांकात पहिल्या पन्नासात दाखल

बेंगळुरू येथील जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ऍडव्हान्सड सायंटिफिक रीसर्च (जेएनसीएएसआर) पदार्थ विज्ञानातील संशोधनाकरिता घेतलेल्या सर्वेक्षणात नेचर निर्देशांकात 23 व्या स्थानी मजल मारली आहे. या निर्देशांकात ही एकमेव भारतीय संस्था असून शांघाय जिआयओ टोंग विद्यापीठ पहिल्या क्रमांकावर आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!