Marathi govt jobs   »   Dvara E-Dairy partners with IFFCO Tokio...

Dvara E-Dairy partners with IFFCO Tokio General Insurance for AI-led tag | द्वारा ई-डेअरी आणि इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स यांच्यात एआय-आधारित टॅगसाठी करार

 द्वारा ई-डेअरी आणि इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स यांच्यात एआय-आधारित टॅगसाठी करार
Dvara E-Dairy partners with IFFCO Tokio General Insurance for AI-led tag द्वारा ई-डेअरी आणि इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स यांच्यात एआय-आधारित टॅगसाठी करार

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

द्वारा ई-डेअरी आणि इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स यांच्यात एआय-आधारित टॅगसाठी करार

द्वारा होल्डिंग्जची कंपनी द्वारा ई-डेअरी सोल्यूशन्सने मुस्कीवर(नाकावर) आधारित गोवंश ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित डिजिटल टॅग ‘सुरभी ई-टॅग’ सुरू केला आहे. याचा उपयोग इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्सच्या भागीदारीत देऊ केलेल्या गुरांच्या विमा उत्पादनांसाठी केला जाईल. यात गुरांची एक अद्वितीय डिजिटल ओळख निर्माण करून गुरांना विमा सुरक्षा देण्यात येणार आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • इफ्को टोकियो जनरल विमा मुख्य कार्यकारी अधिकारी: अनामिका रॉय राष्ट्रवार
  • इफ्को टोकियो जनरल विमा मुख्यालय: गुरुग्राम
  • इफ्को टोकियो जनरल विमा स्थापना: 2000

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!