MPSC Group B Notification 2023 Out, Check Exam Date, Vacancy, Exam Pattern, Syllabus, MPSC advertisement 2023

MPSC Group B Notification 2023: Maharashtra Public Service Commission (MPSC) has released the MPSC Group B Combine Exam Notification 2023 on 20 January 2023 on its official website i.e. @mpsc.gov.in. MPSC Group B Exam 2023 is announced for 660 Group B Posts. Online Application for MPSC Group B Combine Exam 2023 will start on 25 January 2023. The last Date to Apply Online for MPSC Group B Combine Exam 2023 is 14 February 2023. As per MPSC Caleander 2023, MPSC Group B Combine Exam 2023 will be held on 30 April 2023. MPSC Group B Mains Exam 2023 will be held on 02 September 2023.

The MPSC Group B Exam is an exam that is conducted by the Maharashtra Public Service Commission (MPSC). It is a state-level competitive examination, which is held every year for the recruitment of candidates to various posts in various departments of the Government of Maharashtra. In this article, you will get detailed information about MPSC Group B Exam Notification 2023, Important Dates, Vacancies, and Eligibility Criteria for MPSC Group B Exam.

MPSC Group B Exam 2023: Overview

MPSC Group B Combined Prelims Exam Notification 2023 has been released on the official website of MPSC. MPSC Group B Consist of Assistant Section Officer (ASO), State Tax Inspector (STI), Police Sub Inspector (PSI) and Sub Registrar or Inspector of Stamps Posts. Get an overview of the MPSC Group B Exam 2023 in the table below.

MPSC Group B Exam 2023: Overview
Category Job Alert
Organization Name Maharashtra Public Service Commission (MPSC)
Exam Name MPSC Group B Combine Prelims Exam 2023
Post STI, PSI, ASO, and Sub Registrar or Inspector of Stamps
Application Mode Online
MPSC Group B Vacancy 2023 660
MPSC Group B Combine Prelims Date 30 April 2023
Eligibility Graduation
Selection Process Written Test (Prelims, Mains)
Job Location Maharashtra
Official Website of MPSC www.mpsc.gov.in

MPSC Group B Exam, Maharashtra Subordinate Services | महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत, गट ब परीक्षा

MPSC Group B Examination, MPSC गट ब परीक्षा: महाराष्ट्रामध्ये ‘महाराष्ट्र लोक सेवा आयोग’ 1 मे 1960 रोजी स्थापन करण्यात आला. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार ‘महाराष्ट्र लोक सेवा आयोग’ निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 नुसार सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोगातर्फे होते. शासन व्यवस्थेमध्ये अधिकार कक्षा पाहता दोन प्रमुख प्रकार पडतात. ते म्हणजे राजपत्रित अधिकारी व अराजपत्रित अधिकारी (Gazzetted and Non Gazzetted Officer) होय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी MPSC Group B Exam 2023 जाहीर केली आहे. या लेखात MPSC Group B Combine Prelims Exam 2023 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, ऑनलाइन अर्ज, रिक्त जागा, पात्रता निकष, वयोमर्यादा इ गोष्टी आपण पाहू शकता.

MPSC गट ब परीक्षेद्वारे (MPSC Group B Examination) खालील अधिकाऱ्यांची भरती दरवर्षी होत असते. यात आता आणखी दोन पदांचा समावेश करण्यात आला आहे. दिनांक 15 मार्च 2022 च्या महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार आता MPSC Group B Combine Prelims Exam मध्ये 5 पदांचा समावेश करण्यात आला आहे. दिनांक 21 जून 2022 रोजी MPSC ने परीक्षेची योजना जाहीर केली होती. ती सर्व योजना या लेखात देण्यात आली आहे. याबद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा. MPSC Group B Combine Prelims Exam ची सर्व पदे खाली दिली आहेत.

  • सहायक कक्ष अधिकारी (ASO – Assistant Section Officer)
  • राज्य कर निरीक्षक (STI – State Tax Inspector)
  • पोलीस उपनिरीक्षक (PSI – Police Sub Inspector)
  • दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक गट – ब (Sub Registrar or Inspector of Stamps Group B)

MPSC Group B Exam Date and Other Important Dates | MPSC गट ब परीक्षा 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

MPSC Group B Exam Date and Other Important Dates: MPSC गट ब पूर्व परीक्षा 2023 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. MPSC गट ब पूर्व परीक्षा 2023 संबधी सर्व महत्वाच्या तारखा (MPSC Group B Combine Notification 2023 Important Dates) तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता.

MPSC Group B Exam Date 2023 in Detail
Events Dates
MPSC Group B Combined Prelims Exam 2023 Notification 20 January 2023
Starting Date to Apply Online for MPSC Group B Combined Prelims Exam 2023 25 January 2023
Last Date to Apply Online for MPSC Group B Combined Prelims Exam 2023 14 February 2023
MPSC MPSC Group B Combined Prelims Exam Date 2023 30 April 2023
MPSC MPSC Group B Combined Prelims Result 2023 June 2023
MPSC Group B Mains Exam 2023 02 September 2023
MPSC Group B Mains Result 2023 October 2023
MPSC Non-Gazetted Services Combine Prelims 2023 Online Test Series By Adda247

MPSC Group B Notification 2023 for Combine Prelims Exam | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2023 अधिसूचना जाहीर

MPSC Group B Combine Notification 2023: MPSC ने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर 20 जानेवारी 2023 रोजी MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची अधिसूचना जाहीर केली आहे. MPSC Group B मधील Assistant Section Officer (सहायक कक्ष अधिकारी), State Tax Inspector (राज्य कर निरीक्षक), Police Sub Inspectior (पोलीस उपनिरीक्षक) आणि Sub Registrar or Inspector of Stamps (दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक) एकूण 660 रिक्त पदांसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे. 2023 पासून MPSC गट ब आणि गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी एकत्र MPSC Non Gazetted Services Exam 2023 घेणार आहे. त्यामुळे खाली दिलेल्या अधिसूचनेत आपणास गट ब आणि गट क संवर्गातील रिक्त पदांचा समावेश आहे. MPSC Group B Combine Notification 2023 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC Group B Combine Notification 2023

MPSC Combine Group B and Group C Exam Prelim + Mains Special Batch

MPSC Group B Vacancy 2023 Details | MPSC गट ब परीक्षा 2023 रिक्त जागेचा तपशील

MPSC Group B Vacancy Details: महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या मागणीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2023 परीक्षा एकूण 660 रिक्त पदासाठी होणार आहे. पदानुसार रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

Post Name/पदाचे नाव Vacancy
Assistant Section Officer (सहायक कक्ष अधिकारी) 78
State Tax Inspector (राज्य कर निरीक्षक) 159
Police Sub Inspector (पोलीस उपनिरीक्षक) 374
Sub Registrar or Inspector of Stamps Group B (दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक) 49
Total Vacancy / एकूण रिक्त जागा 660

MPSC Group B Eligibility Criteria | MPSC गट ब परीक्षेला लागणारी पात्रता

MPSC Group B Eligibility Criteria: MPSC गट ब परीक्षा देणाऱ्या प्रत्येक उमेदवारास MPSC Group B Eligibility Criteria माहिती हवी. तरच आपण कोणत्य पदास पात्र आहे की नाही याबद्दल माहिती मिळते. MPSC Group B Eligibility Criteria खालीलप्रमाणे आहे.

Educational Qualification

  1. सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता.
  2. पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत मुख्य परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाकरीता घेण्यात येणा-या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
  3. पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत मुख्य परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु संयुक्त मुख्य परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाकरीता घेण्यात येणा-या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

Physical Qualification

  • पोलीस उपनिरीक्षक पदासाठी विकल्प नमूद करणा-या उमेदवारांकडे उपरोक्त अर्हतेसोबत खालीलप्रमाणे किमान शारीरिक अर्हता असणे आवश्यक आहे :
पुरुष महिला
  1. उंची 165 सें. मी. (अनवाणी) (कमीत कमी)
  2. छाती न फुगविता 79 से.मी. फुगविण्याची क्षमता किमान 5 से.मी. आवश्यक
उंची 157 सें.मी. (अनवाणी) (कमीत कमी)

Note: पोलीस उपनिरीक्षक पदावरील नियुक्तीकरीता शिफारस झालेल्या उमेदवारांची शारिरिक मोजमापे नियुक्ती करण्यापूर्वी शासनामार्फत सक्षम याकडून तपासून घेण्यात येतील. वरीलप्रमाणे विहित शारीरिक पात्रता नसल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी अपात्र ठरेल.

Age Limit

MPSC गट ब सेवा परीक्षा 2023 साठी आवश्यक असणारी वयोमर्यादा प्रवर्गानुसार खालीलप्रमाणे आहे.

  • सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
  • मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे
  • दिव्यांग / प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त उमेदवार: 18 ते 45 वर्षे
  • अंशकालीन पदवीधर उमेदवार: 18 ते 55 वर्षे
MPSC Combine Group B and Group C Exam Prelim + Mains Special Batch

MPSC Group B Application Fees | MPSC गट ब परीक्षेस लागणारे अर्ज शुल्क

MPSC Group B Exam 2023 Application Fees: उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे MPSC Group B Application Fee. खाली MPSC Group B Application Fees प्रवर्गानुसार दिली आहे. 

  • अराखीव (खुला):  394- रुपये
  • मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ:  294/- रुपये
  • उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक शुल्क तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील.
  • परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.
MPSC Non-Gazetted Services Combine Prelims 2023 Online Test Series By Adda247

MPSC Group B Selection Procedure | MPSC गट ब परीक्षा  निवड प्रक्रिया

MPSC Group B Selection Procedure: प्रस्तुत परीक्षा खालील तीन टप्प्यामध्ये घेण्यात येईल:

  1. पूर्व परीक्षा गुण 100
  2. मुख्य परीक्षा गुण 400
  • MPSC गट ब पूर्व परीक्षा च्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या आणि पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये अर्हता व अन्य अटींची विहित दिनांकास किंवा त्यापूर्वी पुर्तता करणा-या उमदेवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल.
  • मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत आयोगाच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळाव्दारे फक्त ऑनलाईन पध्दतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करणे आवश्यक राहील.
  • पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी आयोगास अर्जाद्वारे सादर केलेल्या माहितीच्या आधारेच मुख्य परीक्षेकरीता आवश्यक अर्ज/माहिती विहित पध्दतीने सादर करता येईल.

MPSC Group B Apply Online link 2023 | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

MPSC Group B Apply Online link: MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया 25 जानेवारी 2023 पासून सुरु होणार आहे. MPSC Group B Apply Online link सक्रीय झाल्यावर आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSC Group B Combined Prelims Exam 2023 साठी अर्ज करू शकता.

Click here Apply Online for MPSC Group B Exam (Link Inactive)

How to apply online for MPSC Group B Combine Prelims 2023 | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

MPSC Group B Apply Online च्या दोन टप्पे आहे. एक म्हणजे Registration आणि दुसरे म्हणजे Apply online.

Registration | नोंदणी

  • MPSC च्या वेबसाईट ला भेट द्या
  • MPSC Online च्या संकेतस्थळाच्या उजव्या बाजूला असलेल्या New User Registration  क्लिक करून Registration वर क्लिक करा आणि Email Id, Mobile No ,New password इत्यादी टाकून Registration करून घ्या.
  • तुम्ही प्रत्येक Step वर तपशील भरता तेव्हा, SAVE वर क्लिक करा.
  • सर्व तपशील पूर्ण केल्यावर, आपल्याला अटी आणि शर्ती चा बॉक्स चेक करणे आवश्यक आहे. submit  केल्यावर आपले प्रोफाइल लॉक केले जाईल.
  • सबमिट करण्यापूर्वी माहिती अपडेट करणे आवश्यक आहे अन्यथा My Application विभाग आपण unlock/ Update टॅबद्वारे change करू शकता.
  • Changes Update झाल्यावर reflect होतील आणि सबमिशन केल्यावर तुम्ही तुमचे प्रोफाइल लॉक कराल.

Apply online | ऑनलाईन अर्ज करणे

  • नोंदणीकृत ईमेल आयडी /मोबाईल नंबर, ओटीपी प्राप्त आणि पासवर्ड इत्यादी टाकून Login करा.
  • तिथे Apply Online Tab मध्ये MPSC Group B Apply Online वर क्लिक करा.
  • आपला सर्व तपशील दिसेल तो चेक करा. आणि फॉर्म सबमिट करा.
  • MPSC Group B फॉर्म ची प्रिंट काढून घ्या.

MPSC Group B Exam Pattern (Prelims and Mains) | महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षेचे स्वरूप

MPSC Group B Exam Pattern: कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचे स्वरूप (MPSC Group B Exam Pattern) आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची माहिती असणे अतंत्य गरजेचे असते. MPSC Group B Combine Prelims 2023 ही एकूण 100 गुणांची होते. व MPSC Group B Mains Exam 2023 ही 200 गुणांची होते. MPSC Group B Exam Pattern 2023 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC Group B Exam Pattern 2023

MPSC Group B Exam Syllabus (Prelims and Mains) | महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षेचा अभ्यासक्रम

MPSC Group B Syllabus: MPSC गट ब परीक्षेचा अभ्यासक्रम माहित असल्यास आपण आपल्या अभ्यासाचे नियोजन करू शकतो. एकंदर परीक्षेचा आवाका आपल्याला लक्षात येतो. 05 डिसेंबर 2022 रोजी MPSC ने Revise MPSC Group B Syllabus 2023 जाहीर केला. MPSC Group B Syllabus (Prelims and Mains) बद्दल विस्तृत माहिती आपण खालील लेखाद्वारे घेऊ शकता.

MPSC Group B Syllabus 2023 (Updated)

Book List for MPSC Group B Exams (Prelims and Mains) | MPSC गट ब अराजपत्रित अधिकारी परीक्षा महत्वाच्या पुस्तकांची यादी

Book List for MPSC Group B Exam: MPSC Group B चा अभ्यासक्रम खूप विस्तृत स्वरूपाचा आहे. कोणते पुस्तक वाचावे याबद्दल नेहमीच विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ होतो. हाच गोंधळ दूर करण्यासाठी Adda247 मराठी ने आपल्यासाठी Book List for MPSC Group B Exams (Prelims and Mains) दिली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करुन आपण MPSC Group B Exams पुस्तकाची यादी पाहू शकता.

Click here to view Book List for MPSC Group B Exams

MPSC Group B Combine Prelims Subject and Topic wise Weightage | MPSC गट B संयुक्त पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण

MPSC Group B Combined Subject and Topic wise Weightage: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची MPSC Group B Combine Exam मध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी आधीच्या पेपरचे अवलोकन करावे लगते. परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात आणि सर्वात महत्वाचे कोणत्या Subject च्या Sub-topic वर प्रश्न विचारले जातात याची माहिती असणे अतंत्य गरजेचे आहे. त्या दृष्टीने, परीक्षेला उपयुक्त पडेल असे मागच्या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करुन पाहू शकता.

MPSC Group B Combined Subject and Topic wise Weightage

MPSC Group B Previous Year Question Papers | MPSC गट ब मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका

MPSC Group B Previous Year Question Papers: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची MPSC Group B मध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी परीक्षेचे स्वरूप लक्षात घेणे जास्त महत्वाचे आहे. परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात आणि सर्वात महत्वाचे कोणत्या विषयावर कसे प्रश्न विचारले जातात हे माहित असणे अतंत्य गरजेचे असते. त्या दृष्टीने, परीक्षेला सहाय्य होईल असे मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण (MPSC Group B Previous Year Question Papers) व मागील वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी खालील लेख तुम्हाला नक्कीच मदत करतील.

MPSC Group B Previous Question Papers with Answer Key PDFs

MPSC Group B Exam Previous Year Cut Off | MPSC गट ब परीक्षा मागील वर्षांचा कट ऑफ

MPSC Group B Exam Previous Year Cut Off: MPSC गट ब परीक्षेच्या अभ्यासातील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे मागील वर्षीचा कट ऑफ माहित असणे. यामुळे आपल्याला अभ्यासाचे नियोजन आणि गुणांचे ध्येय ठरविण्यात मदत होते. खालील लिंक वर क्लिक करून आपण MPSC गट ब परीक्षा मागील वर्षांचा कट ऑफ तपासू शकता.

MPSC Group B Previous Year Exam Cut Off

MPSC Non-Gazetted Services Combine Prelims 2023 Online Test Series By Adda247

MPSC Group B Hall Ticket 2023 | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2023 प्रवेशपत्र

MPSC Group B Hall Ticket 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC Group B Hall Ticket 2023 (MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा प्रवेशपत्र 2023) एप्रिल 2023 च्या दुसऱ्या आढवड्यात जाहीर करेल. जेव्हा MPSC Group B Hall Ticket 2023 जाहीर झाल्यावर आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSC Group B Hall Ticket 2023 डाउनलोड करू शकता.

MPSC Group B Hall Ticket 2023 (Link Inactive)

MPSC Group B Answer Key 2023 | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2023 उत्तरतालिका

MPSC Group B Answer Key 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC Group B Combine Prelims Exam 2023 झाल्या नंतर काही दिवसात MPSC Group B Answer Key 2023 जाहीर होईल. जसे MPSC Group B Answer Key 2023 जाहीर होईल तसे आम्ही या लेखात अपडेट करू.

Click here to download MPSC Group B Combine Exam 2023

MPSC Group B Result 2023 | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2023 निकाल

MPSC Group B Result 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2023 झाल्यानंतर जून 2023 मध्ये MPSC Group B Prelims Result 2023 लागेल. MPSC Group B Result 2023 लागल्यावर आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला MPSC Group B Prelims Result 2023 पाहू शकता.

Click here to View MPSC Group B Result 2023 (Link Inactive)

MPSC Combine Group B and Group C Exam Prelim + Mains Special Batch

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

Maharashtra Exam Study Material

Other Blogs Related to MPSC Group B Exam
MPSC Group B Combine Exam Analysis 2022 MPSC Answer Key 2022
Exam Pattern of MPSC Group B MPSC Group B Syllabus
MPSC Group B Book List (ASO) MPSC Group B Book List (STI)
MPSC Group B Book List (PSI) MPSC Group B Previous Question Papers with Answer Key PDFs

 

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MPSC Non-Gazetted Services Combine Prelims 2023 Online Test Series By Adda247

FAQs

When has MPSC announced MPSC Group B Combined Prelims Exam Notification 2023?

MPSC has announced MPSC Group B Combined Prelims Exam 2023 on 20 January 2023.

What is the date of MPSC Group B Combined Prelims Exam 2023?

MPSC Non-Gazetted Services Combined Prelims Exam 2023 will be conducted on 30 April 2023.

Where Can I see the MPSC Group B Syllabus?

In this article, we have provided the MPSC Group B of Prelims and Mains Exam.