Marathi govt jobs   »   Job Notification   »   ठाणे पोलीस भरती 2024 अपडेट

ठाणे पोलीस भरती 2024 अपडेट, पोलीस शिपाई संवर्गातील 753 पदे रिक्त

ठाणे पोलीस भरती 2024 अपडेट

ठाणे पोलीस भरती 2024 अपडेट: दिनांक 04 जानेवारी 2024 रोजी प्राप्त माहितीनुसार ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत पोलीस शिपाई / चालक पोलीस शिपाई संवर्गातील एकूण 753 पदे रिक्त आहेत. ठाणे पोलीस भरती 2024 लवकरच जाहीर होणार असून पोलीस भरतीसाठी वाट बघणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या लेखात आपण ठाणे पोलीस भरती 2024 अपडेट बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

ठाणे पोलीस भरती 2024 अपडेट: विहंगावलोकन

ठाणे पोलीस भरती 2024 अपडेट अपडेट दिनांक 05 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आली. ठाणे पोलीस भरती 2024 अपडेट अपडेट चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात पाहू शकता.

ठाणे पोलीस भरती 2024 अपडेट: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग पोलीस आयुक्त कार्यालय, ठाणे शहर
भरतीचे नाव ठाणे पोलीस भरती 2024
पदे पोलीस शिपाई/ चालक पोलीस शिपाई
एकूण रिक्त पदे 753
निकारीचे ठिकाण ठाणे

ठाणे पोलीस भरती 2024: रिक्त पदे

खालील तक्त्यात ठाणे पोलीस भरती 2024 मंजूर रिक्त पदांचा तपशील दिला आहे.

अ.क्र. पदाचे नाव प्रवर्ग रिक्त पदे
1. पोलीस शिपाई / चालक पोलीस शिपाई अ.जा. 48
अ.ज. 05
विजा-अ 04
भ.ज.-ब 15
भ.ज.-क 18
भ.ज.-ड 00
विमाप्र 07
इमाव 124
इडब्ल्यूएस 75
खुला 457
एकूण 753

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

FAQs

ठाणे पोलीस भरती 2024 अपडेट कधी जाहीर झाली?

ठाणे पोलीस भरती 2024 अपडेट 04 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाली?

ठाणे पोलीस भरती 2024 अंतर्गत किती पदे रिक्त आहेत?

ठाणे पोलीस भरती 2024 अंतर्गत 753 पदे रिक्त आहेत.

ठाणे पोलीस भरती 2024 अपडेट बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

ठाणे पोलीस भरती 2024 अपडेट बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.