Table of Contents
SRPF निकाल 2023
SRPF निकाल 2023: राज्य राखीव पोलीस बल (SRPF) ने विविध विभागांचा SRPF निकाल 2023 जाहीर केला. 23 जुलै 2023 रोजी झालेल्या SRPF कॉन्स्टेबल निकाल जाहीर झाला आहे. राज्य राखीव बलाच्या विविध विभागामधील उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. इतर सर्व विभागांचा SRPF निकाल 2023 लवकरच जाहीर होणार आहे. या लेखात आपण SRPF निकाल 2023 निकालाबद्दल माहिती पाहणार आहोत. ज्यात धुळे विभागाने जाहीर केलेली SRPF निकाल 2023 PDF देण्यात आली आहे.
उमेदवार त्यांच्या SRPF निकालाची यशोगाथा येथे शेअर करू शकतात
SRPF निकाल 2023: विहंगावलोकन
धुळे, पुणे, गोंदिया, नागपूर, काटोल, मुंबई, दौंड, कुसडगाव आणि कोल्हापूर विभागाने SRPF निकाल 2023 जाहीर केला. SRPF निकाल 2023 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.
SRPF निकाल 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | निकाल |
विभाग | महाराष्ट्र पोलीस विभाग |
भरतीचे नाव | महाराष्ट्र पोलीस भरती 2023 |
पदांचे नाव |
SRPF कॉन्स्टेबल |
SRPF कॉन्स्टेबल परीक्षेची तारीख 2023 | 23 जुलै 2023 |
SRPF निकाल 2023 |
|
महाराष्ट्र पोलीस विभागाचे अधिकृत संकेतस्थळ | www.mahapolice.gov.in |
SRPF निकालाची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा
SRPF निकाल 2023 पोलीस विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झाला असून पोलीस भरती 2022-23 शी संबंधित इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
कार्यक्रम | तारीख |
पोलीस भरती 2022-23 ची अधिसूचना | 09 नोव्हेंबर 2022 |
महाराष्ट्र पोलीस मैदानी चाचणी प्रवेशपत्र 2023 | 30 डिसेंबर 2022 |
पोलीस मैदानी चाचणीची तारीख 2023 | 02 जानेवारी 2023 पासून |
महाराष्ट्र पोलीस मैदानी चाचणी निकाल 2023 | फेब्रुवारी 2023 च्या विविध दिनांकास |
महाराष्ट्र पोलीस लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र 2023 | 23 मार्च 2023 |
महाराष्ट्र पोलीस चालक कॉन्स्टेबल लेखी परीक्षेची तारीख 2023 | 26 मार्च 2023 |
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल लेखी परीक्षेची तारीख 2023 | 02 एप्रिल 2023 |
महाराष्ट्र पोलीस उत्तर तालिका 2023 | 27 मार्च 2023 |
महाराष्ट्र पोलीस निकाल 2023 |
11 एप्रिल 2023 |
मुंबई पोलीस लेखी परीक्षेची तारीख 2023 (पोलीस कॉन्स्टेबल) | 07 मे 2023 |
मुंबई पोलीस लेखी परीक्षेची तारीख 2023 (चालक पोलीस कॉन्स्टेबल) | 14 मे 2023 |
मुंबई पोलीस निकाल 2023 |
17 मे 2023 |
SRPF प्रवेशपत्र 2023 | 18 जुलै 2023 |
SRPF परीक्षेची तारीख 2023 | 23 जुलै 2023 |
SRPF निकाल 2023 (धुळे) | 23 जुलै 2023 |
SRPF निकाल 2023 (इतर विभाग) | 01 ऑगस्ट 2023 |
SRPF निकाल 2023 PDF
राज्य राखीव पोलीस बलाने धुळे, पुणे, गोंदिया, नागपूर, काटोल, मुंबई, दौंड, कुसडगाव आणि कोल्हापूर या सर्व विभागांचे SRPF निकाल 2023 जाहीर केले आहे. या निकालात उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. इतर विभागांचे निकाल सुद्धा लवकरच लागतील. जसे विभागानुसार SRPF निकाल 2023 जाहीर होतील तसे आम्ही या लेखात अपडेट करू. विभागानुसार SRPF निकाल 2023 PDF स्वरुपात खालील तक्त्यात दिला आहे.
राज्य राखीव पोलीस बल विभाग | निकाल PDF |
धुळे | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
पुणे गट 1 | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
पुणे गट 2 | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
गोंदिया | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
नागपूर | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
काटोल | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
मुंबई | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
दौंड | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
कुसडगाव | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
कोल्हापूर | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
SRPF निकाल 2023 कसा डाउनलोड करावा
SRPF निकाल 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करा.
- सर्वप्रथम पोलीस विभाच्या अधिकृत संकेतस्थळ @mahapolice.gov.in ला भेट द्या
- पोलीस भरती 2022-23 वर क्लिक करा.
- तिथे SRPF निकाल 2023 हा टॅब दिसेल त्यावर क्लीक करा.
- आता धुळे SRPF चा निकाल डाउनलोड करा.
SRPF परीक्षा विश्लेषण 2023
SRPF परीक्षा विश्लेषण 2023: राज्य राखीव पोलीस बलाने दिनांक 23 जुलै 2023 रोजी कॉन्स्टेबल पदाची परीक्षा घेतली. SRPF कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. SRPF कॉन्स्टेबल परीक्षेतील विषयवार चांगले प्रयत्न, एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती आपल्याला SRPF परीक्षा विश्लेषण 2023 वरून मिळते. अड्डा247 मराठीने 23 जुलै 2023 रोजी विस्तृतपणेSRPF परीक्षा विश्लेषण 2023 केलेले आहे. SRPF परीक्षा विश्लेषण 2023 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
