Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti   »   SRPF प्रवेशपत्र 2023

SRPF प्रवेशपत्र 2023, SRPF कॉन्स्टेबल परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

SRPF प्रवेशपत्र 2023

SRPF प्रवेशपत्र 2023: राज्य राखीव पोलीस बलाने (SRPF) SRPF कॉन्स्टेबल (शिपाई) पदाच्या लेखी परीक्षेसाठी मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023 जाहीर करण्यात आले आहे. राज्य राखीव पोलीस बलाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार SRPF कॉन्स्टेबल पदाची परीक्षा 23 जुलै 2023 रोजी होणार आहे. आता SRPF प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे. या लेखात आपण SRPF प्रवेशपत्र 2023 बद्दल सविस्तर माहिती जसे कि, प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक आणि SRPF प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे याबद्दल माहिती प्रदान करण्यात आली आहे.

SRPF प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन

SRPF प्रवेशपत्र 2023 दिनांक 18 जुलै 2023 रोजी जाहीर झाले आहे. SRPF प्रवेशपत्र 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

SRPF प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र
विभाग महाराष्ट्र पोलीस विभाग (राज्य राखीव बल)
रिक्त पदे

18331

SRPF रिक्त पदे

1201

लेखाचे नाव

SRPF प्रवेशपत्र 2023

पदांचे नाव

कॉन्स्टेबल

मुंबई पोलीस चालक कॉन्स्टेबल परीक्षेची तारीख 2023 23 जुलै 2023
परीक्षेची वेळ सकाळी 11.00
मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023 लिंक सक्रीय
अधिकृत संकेतस्थळ www.mahapolice.gov.in
SRPF प्रवेशपत्र 2023
अड्डा247 मराठी अँप

SRPF प्रवेशपत्र दिनांक आणि इतर महत्वाच्या तारखा

SRPF प्रवेशपत्र2023 दिनांक 18 जुलै 2023 रोजी जाहीर झाले असून महाराष्ट्र पोलीस भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

कार्यक्रम तारीख
पोलीस भरती 2022-23 ची अधिसूचना 09 नोव्हेंबर 2022
महाराष्ट्र पोलीस मैदानी चाचणी प्रवेशपत्र 2023 30 डिसेंबर 2022
पोलीस मैदानी चाचणीची तारीख 2023 02 जानेवारी 2023 पासून
महाराष्ट्र पोलीस मैदानी चाचणी निकाल 2023 फेब्रुवारी 2023 च्या विविध दिनांकास
महाराष्ट्र पोलीस लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र 2023 23 मार्च 2023
महाराष्ट्र पोलीस चालक कॉन्स्टेबल लेखी परीक्षेची तारीख 2023 26 मार्च 2023
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल लेखी परीक्षेची तारीख 2023 02 एप्रिल 2023
महाराष्ट्र पोलीस उत्तर तालिका 2023 27 मार्च 2023
महाराष्ट्र पोलीस निकाल 2023
11 एप्रिल 2023
मुंबई पोलीस लेखी परीक्षेची तारीख 2023 (पोलीस कॉन्स्टेबल) 07 मे 2023
मुंबई पोलीस लेखी परीक्षेची तारीख 2023 (चालक पोलीस कॉन्स्टेबल) 14 मे 2023
मुंबई पोलीस निकाल 2023
17 मे 2023
SRPF प्रवेशपत्र 2023 18 जुलै 2023
SRPF परीक्षेची तारीख 2023 23 जुलै 2023
adda247
Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series

SRPF प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक

SRPF प्रवेशपत्र 2023 जाहीर करण्यात आले आहे. पोलीस भरती 2023 अंतर्गत राज्य राखीव पोलीस बलातील कॉन्स्टेबल पदाची परीक्षा 23 जुलै 2023 रोजी सकाळी 11 ला होणार आहे. त्यासाठीचे प्रवेशपत्र उमेदवारांच्या Log In खात्यात उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवार खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक क्ररुन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

SRPF प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

SRPF प्रवेशपत्र 2023
SRPF प्रवेशपत्र 2023 वेबसाईट

SRPF प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?

SRPF प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • सर्वप्रथम  पोलीस भरतीच्या अधिकृत संकेतस्थळ @policerecruitment2022.mahait.org ला भेट द्या किंवा वर दिलेल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक करा.
  • तेथे पोलीस भरती 2022 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला  Login ID आणि Password टाकून लॉग इन करा.
  • आता मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023
  • आपली माहिती सबमिट करून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्या.

SRPF कॉन्स्टेबल परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

SRPF कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेत आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळवण्यासाठी आपणास महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप माहिती असणे गरजेचे आहे. SRPF कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेत 100 प्रश्न एकूण 100 गुणांसाठी विचारल्या जातात. परीखेचा कालावधी 90 मिनिटांचा आहे. महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप 2023 सविस्तर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप 2023

Maharashtra Police Bharti Test Series
Maharashtra Police Bharti Test Series

SRPF परीक्षेचा अभ्यासक्रम

जसे SRPF कॉन्स्टेबल परीक्षेचे स्वरूप माहिती असणे आवश्यक आहे तसेच परीक्षेचा अभ्यासक्रम माहित असल्यास आपण आपल्या अभ्यासाचे नियोजन करू शकतो. SRPF भरती परीक्षेचा अभ्यासक्रम याबद्दल विस्तृत माहिती आपण खालील लेखाद्वारे घेऊ शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

Mumbai Police Admit Card 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

पोलीस भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाचे लेख
हाराष्ट्र पोलीस भरती 2023 महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल वेतन 2023
पोलीस भरती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पदोन्नती प्रक्रिया
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पुस्तकांची यादी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल प्रशिक्षण कालावधी

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Maharashtra Police Bharti Test Series
Maharashtra Police Bharti Test Series

Sharing is caring!

FAQs

SRPF प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले का?

होय, SRPF प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे.

SRPF कॉन्स्टेबल परीक्षेची तारीख काय आहे?

राज्य राखीव पोलीस बलाने कॉन्स्टेबल पदाची परीक्षा 23 जुलै 2023 रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

SRPF प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?

या लेखात दिलेल्या लिंकद्वारे उमेदवार SRPF प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करू शकतात.