शिरपूर एज्युकेशन सोसायटीने दिनांक 03 मे 2023 रोजी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक पदांच्या भरतीसाठी शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 12 मे 2023 पर्यंत आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे. या लेखात शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया या सर्व बाबींचा समावेश आहे.
शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 अंतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 चा संक्षिप्त आढावा उमेदवार खालील तक्त्यात तपासू शकतात.
शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
सोसायटी | शिरपूर एज्युकेशन सोसायटी, शिरपूर, धुळे |
भरतीचे नाव | शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 |
पदांचे नाव |
|
एकूण रिक्त पदे | N/A |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
नोकरीचे ठिकाण | धुळे |
SES चे अधिकृत संकेतस्थळ | www.shirpur.org |
शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहेत.
शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | दिनांक |
शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 ची अधिसूचना | 03 मे 2023 |
शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख | 03 मे 2023 |
शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 साठी अर्ज करण्यची शेवटची तारीख | 12 मे 2023 |
शिरपूर एज्युकेशन सोसायटीची स्थापना 27 ऑक्टोबर 1979 रोजी झाली. गेल्या 41 वर्षांपासून एसईएस आपल्या शाखांद्वारे शिक्षण देण्याचे असामान्य कार्य करत आहे. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रशंसनीय योगदानाबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीला 2003 सालचा शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून राज्य पुरस्कार मिळाला आहे. शिरपूर एज्युकेशन सोसायटीने त्यांच्या शैक्षणिक संस्थेतील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 जाहीर केली आहे. शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 अधिसूचना
शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकाच्या रिक्त पदांची संख्या अद्याप जाहीर झालेली नाही. जसा रिक्त पदांचा तपशील जाहीर होईल तसे आम्ही या लेखात अपडेट करू.
शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राथमिक शिक्षक | बी. एस. सी. बी. एड / बी. ए. बी. एड |
माध्यमिक शिक्षक | पदवीधर आणि बी.एड |
शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना 12 मे 2023 पर्यंत खाली दिलेल्या पत्यावर आपला अर्ज / रीज्युम पाठवायचा आहे. अर्जासोबत उमेदवारांना आपला फोटो, आवश्यक प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे.
अर्ज पाठवायचा पत्ता: President, Shirpur Education Society, R.C. Patel Main Building, Opposite Telephone Exchange, Subhash Colony, Shirpur, Dhule – 425405
शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 मधील प्राथमिक आणि माध्यमिक पदास मिळणारे वेतन खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव | वेतन |
प्राथमिक शिक्षक | रु. 25000 |
माध्यमिक शिक्षक | रु. 35000 |
शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 साठी उमेदवारांच्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 दिनांक 03 मे 2023 रोजी जाहीर झाली.
शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 अंतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक पदांची भरती होणार आहे.
शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2023 आहे.
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 04 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Question of the Day (Reasoning) Q. Which number will replace the question mark (?) in the following series? 5, 9,…
महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…