Marathi govt jobs   »   Job Notification   »   SAI भरती 2024

SAI भरती 2024, 214 पदांसाठी अर्ज करा

SAI भरती 2024

SAI भरती 2024: भारतीय खेळ प्राधिकरणने विविध संवर्गातील 214 पदे भरण्यासाठी SAI भरती 2024 जाहीर केली आहे. या साठी इच्छुक व पात्र उमेदवार 30 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण SAI भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया या सर्व बाबींचा समावेश आहे.

SAI भरती 2024: विहंगावलोकन

SAI भरती 2024 मधील विवध संवर्गातील एकूण 214 पदांसाठी SAI भरती 2024 जाहीर झाली असून SAI भरती 2024 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

SAI भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभागाचे नाव भारतीय खेळ प्राधिकरण
भरतीचे नाव SAI भरती 2024
पदांची नावे

विविध संवर्गातील पदे

एकूण रिक्त पदे 214
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी आणि मुलाखत
अधिकृत संकेतस्थळ https://sportsauthorityofindia.gov.in/sai/

SAI भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा

SAI भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

SAI भरती 2024 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
SAI भरती 2024 ची अधिसूचना 10 जानेवारी 2024
SAI भरती 2024 अर्ज सुरु होण्याची तारीख
15 जानेवारी 2024
SAI भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024

SAI भरती 2024 ची अधिसूचना

SAI भरती 2024 अंतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. या साठी इच्छुक व पात्र उमेदवार 30 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. SAI भरती 2024 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

SAI भरती 2024 अधिसूचना

SAI भरती 2024 मधील रिक्त जागांचा तपशील  

SAI भरती 2024 अंतर्गत विविध पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे

पदाचे नाव रिक्त पदे
हाय परफॉरमंस कोच 09
सिनियर कोच 45
कोच 43
असिस्टंट कोच 117
एकूण 214

SAI भरती 2024 साठी आवश्यक पात्रता निकष

SAI भरती 2024 साठी पात्रता निकष जाणून घेण अतिशय महत्त्वाचे आहे. SAI भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता अधिसूचनेमध्ये तपासू शकता.

SAI भरती 2024 साठी वयोमर्यादा

SAI भरती 2024 साठी आवश्यक वयोमर्यादा खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव कमाल वय
हाय परफॉरमंस कोच 60 वर्ष
सिनियर कोच 50 वर्ष
कोच 45 वर्ष
असिस्टंट कोच 40 वर्ष

SAI भरती 2024 वेतन

SAI भरती 2024 साठी वेतन श्रेणी खाली दिलेली आहे.

पदाचे नाव वेतन श्रेणी
हाय परफॉरमंस कोच S-13 रु. 123100- 215900
सिनियर कोच S-11 रु. 67700- 208700
कोच S-10 रु. 56100- 177500
असिस्टंट कोच S-6 रु. 35400- 112400

SAI भरती 2024: ऑनलाईन अर्ज लिंक

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून SAI भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

SAI भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

SAI भरती 2024 कधी जाहीर झाली?

SAI भरती 2024 10 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाली.

SAI भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

SAI भरती 2024 214 पदांसाठी जाहीर झाली?

SAI भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

SAI भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे.