Marathi govt jobs   »   Job Notification   »   पुणे महानगरपालिका भरती 2024

पुणे महानगरपालिका भरती 2024, कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती जाहीर

पुणे महानगरपालिका भरती 2024

पुणे महानगरपालिका भरती 2024: दिनांक 09 जानेवारी 2024 रोजी पुणे महानगरपालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरतीसाठी वृत्तपत्रांमध्ये लघु जाहिरात प्रसिद्ध केली आहे. दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी पुणे महानगरपालिका भरती 2024 साठी सविस्तर जाहिरात https://pmc.gov.in/mr/recruitments या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. या लेखात आपण पुणे महानगरपालिका भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

पुणे महानगरपालिका भरती 2024: विहंगावलोकन

पुणे महानगरपालिका भरती 2024 अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांची भरती होणार आहे. पुणे महानगरपालिका भरती 2024 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिका भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
महानगरपालिकेचे नाव पुणे महानगरपालिका
भरतीचे नाव पुणे महानगरपालिका भरती 2024
पदाचे नाव कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
रिक्त पदांची संख्या लवकरच जाहीर करण्यात येतील
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे स्थान पुणे
अधिकृत संकेतस्थळ https://pmc.gov.in/

पुणे महानगरपालिका भरती 2024 मधील रिक्त जागांचा तपशील  

पुणे महानगरपालिका भरती 2024 साठी दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी सविस्तर अधिसुचना जाहीर होणार असून त्यानंतर रिक्त जागांबाबत माहिती दिली जाईल.

पुणे महानगरपालिका भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

पुणे महानगरपालिका भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

पुणे महानगरपालिका भरती 2024: महत्वाच्या तारखा
पुणे महानगरपालिका भरती 2024 वृत्तपत्रातील जाहिरात 09 जानेवारी 2024
पुणे महानगरपालिका भरती 2024 सविस्तर अधिसुचना 16 जानेवारी 2024
पुणे महानगरपालिका भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 16 जानेवारी 2024
पुणे महानगरपालिका भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

लवकरच जाहीर करण्यात येईल

पुणे महानगरपालिका भरती 2024 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

पुणे महानगरपालिका भरती 2024 साठी आवश्यक पात्रता निकष 

पुणे महानगरपालिका भरती 2024 साठी दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी सविस्तर अधिसुचना जाहीर होणार असून त्यानंतर पात्रता निकषांबाबत माहिती दिली जाईल.

पुणे महानगरपालिका भरती 2024 परीक्षेचे स्वरूप

पुणे महानगरपालिका भरती 2024 साठी दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी सविस्तर अधिसुचना जाहीर होणार असून त्यानंतर परीक्षेचे स्वरूपबाबत माहिती दिली जाईल.

पुणे महानगरपालिका भरती 2024 वृत्तपत्र जाहिरात 

दिनांक 09 जानेवारी 2023 रोजी पुणे महानगरपालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरतीसाठी वृत्तपत्रांमध्ये लघु जाहिरात प्रसिद्ध केली आहे.  उमेदवार खालीपुणे महानगरपालिका भरती 2024 वृत्तपत्र जाहिरात पाहू शकतात.

पुणे महानगरपालिका भरती 2024 प्रेस नोट
पुणे महानगरपालिका भरती 2024 प्रेस नोट

पुणे महानगरपालिका भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

पुणे महानगरपालिका भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज लिंक लवकरच सक्रीय होईल.

पुणे महानगरपालिका भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक(निष्क्रिय)

पुणे महानगरपालिका भरती 2024: अर्ज शुल्क

पुणे महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज शुल्क सविस्तर अधिसुचना प्रसिद्ध झाल्यानंतर देण्यात येईल.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

 

Sharing is caring!

FAQs

पुणे महानगरपालिका भरती 2024 कधी जाहीर झाली?

पुणे महानगरपालिका भरती 2024 09 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाली.

पुणे महानगरपालिका भरती 2024 कोणत्या पदासाठी जाहीर झाली?

पुणे महानगरपालिका भरती 2024 कनिष्ठ अभियंता पदासाठी जाहीर झाली.

पुणे महानगरपालिका भरती 2024 सविस्तर अधिसुचना कधी जाहीर होणार आहे?

पुणे महानगरपालिका भरती 2024 सविस्तर अधिसुचना 16 जानेवारी 2024 रोजी जाहीर होणार आहे.