Marathi govt jobs   »   पनवेल महानगरपालिका भरती   »   पनवेल महानगरपालिका निवड यादी 2024

पनवेल महानगरपालिका निवड यादी 2024 जाहीर, निवड व प्रतीक्षा यादी PDF डाउनलोड करा

पनवेल महानगरपालिका निवड यादी 2024

पनवेल महानगरपालिका निवड यादी 2024: पनवेल महानगरपालिकेने दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी पनवेल महानगरपालिका भरती निवड यादी 2024 जाहीर केली आहे. या आधी पनवेल महानगरपालिकेने दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी पनवेल महानगरपालिकेने मार्क लिस्ट 2024 जाहीर केली होती. पनवेल महानगरपालिका परीक्षा 2023 ही 11 डिसेंबर 2023 रोजी समाप्त झाली होती. आता उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपली निवड यादी डाउनलोड करू शकतात. या लेखात पनवेल महानगरपालिका निवड यादी 2024 डाउनलोड करायची लिंक, पनवेल महानगरपालिका निवड यादी डाउनलोड करायच्या स्टेप्स याबद्दल माहिती पाहणार आहोत.

पनवेल महानगरपालिका निवड यादी 2024: विहंगावलोकन

दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी पनवेल महानगरपालिका निवड यादी 2024 जाहीर झाली आहे. पनवेल महानगरपालिका निवड यादी 2024 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

पनवेल महानगरपालिका निवड यादी 2024: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
मंडळाचे नाव पनवेल महानगरपालिका
भरतीचे नाव पनवेल महानगरपालिका भरती 2023
पदांचे नाव

गट अ, गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील पदे

एकूण रिक्त पदे 377
परीक्षेची तारीख 08 ते 11 डिसेंबर 2023
निवड यादी तारीख 12 फेब्रुवारी 2024
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ https://www.panvelcorporation.com/

पनवेल महानगरपालिका निवड यादी डाउनलोड करायची लिंक 

पनवेल महानगरपालिकाने दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी पनवेल महानगरपालिकेने 27 संवर्गांसाठी निवड यादी 2024 जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे पनवेल महानगरपालिका निवड यादी 2024 डाउनलोड करू शकतात. 

पनवेल महानगरपालिका निवड यादी 2024 डाउनलोड करायची लिंक 

पनवेल महानगरपालिकेने 14 फेब्रुवारी 2024 रोजी लिपिक टंकलेखक पदाची निवड सूची (प्रतीक्षायादिसह) जाहीर केली आहे. उमदेवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन यादी डाउनलोड करू शकतात.

पनवेल महानगरपालिका निवड यादी 2024 लिपिक टंकलेखक डाउनलोड करायची लिंक 

उर्वरित पदांच्या निवड यादी संदर्भातील प्रसिद्धीपत्रक

पनवेल महानगरपालिकेअंतर्गत भरण्यात येणाऱ्या उर्वरित 14 पदांची निवड यादी अद्याप महानगरपालीकेकडे प्राप्त झाली नसून येत्या 7 दिवसात ती जाहीर करण्यात येईल असे महानगरपालिकेने प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगितले आहे.

पनवेल महानगरपालिका निवड यादी 2024 जाहीर, निवड व प्रतीक्षा यादी PDF डाउनलोड करा_3.1
पनवेल महानगरपालिका प्रसिद्धिपत्रक

पनवेल महानगरपालिका भरती 2023-24 शी संबंधित महत्वाच्या तारखा

दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी पनवेल महानगरपालिका निवड यादी 2024 जाहीर झाली असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

पनवेल महानगरपालिका भरती 2023 – महत्वाच्या तारखा
पनवेल महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना 12 जुलै 2023
पनवेल महानगरपालिका भरती 2023  साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 13 जुलै 2023
पनवेल महानगरपालिका भरती 2023  साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2023
पनवेल महानगरपालिका भरती 2023 प्रवेशपत्र 28 नोव्हेंबर 2023
पनवेल महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023 08 ते 11 डिसेंबर 2023
पनवेल महानगरपालिका उत्तरतालिका 2023 18 डिसेंबर 2023
पनवेल महानगरपालिका अंतिम उत्तरतालिका 2024
17 जानेवारी 2024
पनवेल महानगरपालिका मार्क लिस्ट 2024 20 जानेवारी 2024
पनवेल महानगरपालिका निवड यादी 2024
12 फेब्रुवारी 2024

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

पनवेल महानगरपालिका निवड यादी 2024 कधी जाहीर झाली?

पनवेल महानगरपालिका निवड यादी 2024 13 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली.

पनवेल महानगरपालिका निवड यादी 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

पनवेल महानगरपालिका निवड यादी 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

पनवेल महानगरपालिका मार्क लिस्ट 2024 कधी जाहीर झाली?

पनवेल महानगरपालिका मार्क लिस्ट 2024 20 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाली.