Marathi govt jobs   »   पनवेल महानगरपालिका भरती   »   पनवेल महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 जाहीर

पनवेल महानगरपालिका हॉल तिकीट 2023 जाहीर, प्रवेशपत्र लिंक सक्रीय

पनवेल महानगरपालिका प्रवेशपत्र 2023

पनवेल महानगरपालिका प्रवेशपत्र 2023: पनवेल महानगरपालिकाने दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी पनवेल महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 जाहीर केले आहे. पनवेल महानगरपालिकेने गट अ, गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील एकूण 377 जागांसाठी पनवेल महानगरपालिका भरती 2023 भरती जुलै 2023 मध्ये जाहीर केली होती. आज या लेखात आपण पनवेल महानगरपालिका प्रवेशपत्र 2023(Panvel Mahanagarpalika Hall Ticket 2023) बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक व प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

पनवेल महानगरपालिका प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन

पनवेल महानगरपालिकेअंतर्गत विविध संवर्गातील एकूण 377 पदांसाठी भरती होणार असून पनवेल महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

पनवेल महानगरपालिका प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र
मंडळाचे नाव पनवेल महानगरपालिका
भरतीचे नाव पनवेल महानगरपालिका भरती 2023
पदांचे नाव

गट अ, गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील पदे

एकूण रिक्त पदे 377
परीक्षेची तारीख 08 ते 11 डिसेंबर 2023
प्रवेशपत्र तारीख 28 नोव्हेंबर 2023
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ https://www.panvelcorporation.com/

पनवेल महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

पनवेल महानगरपालिकाने दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी पनवेल महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 (Panvel Municipal Corporation Hall Ticket 2023) जाहीर केले आहे. पनवेल महानगरपालिका भरती 2023 साठी परीक्षेची तारीख 08 ते 11 डिसेंबर 2023 असून पनवेल महानगरपालिका भरती 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहे.

पनवेल महानगरपालिका भरती 2023 – महत्वाच्या तारखा
पनवेल महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना 12 जुलै 2023
पनवेल महानगरपालिका भरती 2023  साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 13 जुलै 2023
पनवेल महानगरपालिका भरती 2023  साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2023
 पनवेल महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 28 नोव्हेंबर 2023
पनवेल महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023 08 ते 11 डिसेंबर 2023

पनवेल महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक

पनवेल महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 (Panvel Mahanagarpalika Hall Ticket 2023) जाहीर करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका परीक्षा 2023 08 डिसेंबर 2023 रोजी सुरु होणार आहे. पनवेल महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

पनवेल महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)

पनवेल महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 बद्दल प्रसिधीपत्रक

पनवेल महानगरपालिकाने दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी पनवेल महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 बद्दल प्रसिधीपत्रक जाहीर केले आहे. ज्यात प्रवेशपत्र डाउनलोड करण्याबाबतच्या सूचना आहेत. उमेदवार प्रसिद्धीपत्रक खाली दिलेल्या लिंकवर जाऊन डाउनलोड करू शकतात.

पनवेल महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 बद्दल प्रसिधीपत्रक

पनवेल महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?

पनवेल महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 (Panvel Municipal Corporation Hall Ticket 2023) डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • सर्वप्रथम वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • नवीन टॅब ओपन होईल.
  • तेथे पनवेल महानगरपालिका भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला  Login ID आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
  • आता आपले पनवेल महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Maharashtra Mapack
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

पनवेल महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 कधी जाहीर झाले?

पनवेल महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 28 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाले.

पनवेल महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

पनवेल महानगरपालिका प्रवेशपत्र 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.