Marathi govt jobs   »   पनवेल महानगरपालिका भरती   »   पनवेल महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023 जाहीर

Panvel Mahanagarpalika Exam Date | पनवेल महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023 जाहीर, अधिकृत सूचना पहा

पनवेल महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023 

पनवेल महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023: पनवेल महानगरपालिकेने गट अ, गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील एकूण 377 जागांसाठी पनवेल महानगरपालिका भरती 2023 भरती जुलै 2023 मध्ये जाहीर केली होती. दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी पनवेल महानगरपालिकेद्वारे पनवेल महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली असून सदर परीक्षा ही दिनांक 08 ते 11 डिसेंबर 2023 दरम्यान घेण्यास महानगरपालिकेने मंजुरी दिली आहे. या लेखात आपण पनवेल महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

पनवेल महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन

पनवेल महानगरपालिकेअंतर्गत विविध संवर्गातील एकूण 377 पदांसाठी भरती होणार असून पनवेल महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

पनवेल महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
मंडळाचे नाव पनवेल महानगरपालिका
भरतीचे नाव पनवेल महानगरपालिका भरती 2023
पदांचे नाव

गट अ, गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील पदे

एकूण रिक्त पदे 377
परीक्षेची तारीख 08 ते 11 डिसेंबर 2023
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ https://www.panvelcorporation.com/

पनवेल महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

पनवेल महानगरपालिका भरती 2023 साठी परीक्षेची तारीख 08 ते 11 डिसेंबर 2023 असून पनवेल महानगरपालिका भरती 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहे.

पनवेल महानगरपालिका भरती 2023 – महत्वाच्या तारखा
पनवेल महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना 12 जुलै 2023
पनवेल महानगरपालिका भरती 2023  साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 13 जुलै 2023
पनवेल महानगरपालिका भरती 2023  साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2023
पनवेल महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023 08 ते 11 डिसेंबर 2023
पशुसंवर्धन विभाग भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

पनवेल महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023: अधिकृत सूचना 

पनवेल महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023 पनवेल महानगरपालिकेने दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर केली असून सदर परीक्षा ही टीसीएस(TCS) कंपनीमार्फत घेण्यात येणार आहे. कंपनीने परीक्षेसाठी 08 ते 11 डिसेंबर 2023 हा कालावधी निश्चित केला असून महानगरपालिकेने सुद्धा त्यास मंजुरी दिली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून  पनवेल महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023 ची अधिकृत सूचना पाहू शकतात.

पनवेल महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023 ची अधिकृत सूचना

 

पशुसंवर्धन विभाग भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

पनवेल महानगरपालिका भरती 2023 शी संबंधित इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

पनवेल महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023 कधी जाहीर झाली?

पनवेल महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023 12 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर झाली.

पनवेल महानगरपालिका भरतीची परीक्षा कधी होणार आहे?

पनवेल महानगरपालिका भरतीची परीक्षा 08 ते 11 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे.

पनवेल महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

पनवेल महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.