Marathi govt jobs   »   पनवेल महानगरपालिका भरती   »   पनवेल महानगरपालिका अंतिम उत्तरतालिका 2024

पनवेल महानगरपालिका अंतिम उत्तरतालिका 2024 जाहीर, रिस्पॉन्स शीट डाउनलोड करा

पनवेल महानगरपालिका अंतिम उत्तरतालिका 2024

पनवेल महानगरपालिका अंतिम उत्तरतालिका 2024: पनवेल महानगरपालिकेने दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी पनवेल महानगरपालिका भरती अंतिम उत्तरतालिका 2024 जाहीर केली आहे. या आधी पनवेल महानगरपालिकेने दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी पनवेल महानगरपालिका भरती उत्तरतालिका 2023 जाहीर केली होती. त्यातील आक्षेपांवर दुरुस्त्या करून ही अंतिम उत्तर तालिका जाहीर करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिका परीक्षा 2023 ही 11 डिसेंबर 2023 रोजी समाप्त झाली होती. आता उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपली अंतिम उत्तरतालिका / रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकतात. या लेखात पनवेल महानगरपालिका अंतिम उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची लिंक, पनवेल महानगरपालिका डाउनलोड करायच्या स्टेप्स याबद्दल माहिती पाहणार आहोत.

पनवेल महानगरपालिका अंतिम उत्तरतालिका 2024: विहंगावलोकन

दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी पनवेल महानगरपालिका अंतिम उत्तरतालिका 2024 जाहीर झाली आहे. पनवेल महानगरपालिका अंतिम उत्तरतालिका 2024 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

पनवेल महानगरपालिका अंतिम उत्तरतालिका 2024: विहंगावलोकन
श्रेणी उत्तरतालिका
मंडळाचे नाव पनवेल महानगरपालिका
भरतीचे नाव पनवेल महानगरपालिका भरती 2023
पदांचे नाव

गट अ, गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील पदे

एकूण रिक्त पदे 377
परीक्षेची तारीख 08 ते 11 डिसेंबर 2023
 अंतिम उत्तरतालिका तारीख 17 जानेवारी 2024
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ https://www.panvelcorporation.com/

पनवेल महानगरपालिका उत्तरतालिका डाउनलोड करायची लिंक 

पनवेल महानगरपालिकाने दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी पनवेल महानगरपालिका अंतिम उत्तरतालिका 2024 जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे पनवेल महानगरपालिका अंतिम उत्तरतालिका 2024 डाउनलोड करू शकतात. 

पनवेल महानगरपालिका अंतिम उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)

पनवेल महानगरपालिका अंतिम उत्तरतालिका 2024 कशी डाउनलोड करावी?

पनवेल महानगरपालिका अंतिम उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.

  • सर्वप्रथम पनवेल महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ @panvelcorporation.com ला भेट द्या.
  • तिथे “पनवेल महानगरपालिका पदभरती 2023” या टॅब वर क्लीक करा व  “Already Registered? To Login” या पर्यायावर क्लिक करा.
  • नवीन पेज ओपन होईल तिथे पनवेल महानगरपालिका भरती फॉर्म भरतांना मिळालेला आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाका.
  • आता तुमची पनवेल महानगरपालिका अंतिम उत्तरतालिका 2024 डाउनलोड करा.

पनवेल महानगरपालिका भरती 2023 अपडेट व इतर महत्वाच्या तारखा

पनवेल महानगरपालिका परीक्षा 2023 08 ते 11 डिसेंबर 2023 या कालावधीत झाली असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

पनवेल महानगरपालिका भरती 2023 – महत्वाच्या तारखा
पनवेल महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना 12 जुलै 2023
पनवेल महानगरपालिका भरती 2023  साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 13 जुलै 2023
पनवेल महानगरपालिका भरती 2023  साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2023
पनवेल महानगरपालिका भरती 2023 प्रवेशपत्र 28 नोव्हेंबर 2023
पनवेल महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023 08 ते 11 डिसेंबर 2023
पनवेल महानगरपालिका उत्तरतालिका 2023 18 डिसेंबर 2023
पनवेल महानगरपालिका अंतिम उत्तरतालिका 2024
17 जानेवारी 2024

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

पनवेल महानगरपालिका अंतिम उत्तरतालिका 2024 कधी जाहीर झाली?

पनवेल महानगरपालिका अंतिम उत्तरतालिका 2024 17 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाली.

पनवेल महानगरपालिका अंतिम उत्तरतालिका 2024बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

पनवेल महानगरपालिका अंतिम उत्तरतालिका 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.