Marathi govt jobs   »   Job Notification   »   NIN पुणे भरती 2024

NIN पुणे भरती 2024, 42 पदांसाठी अर्ज करा

NIN पुणे भरती 2024

NIN पुणे भरती 2024: राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे यांनी विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी NIN पुणे भरती 2024 जाहीर केली आहे. NIN पुणे भरती 2024 मध्ये एकूण 42 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या लेखात, तुम्हाला NIN पुणे भरती 2024 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.

NIN पुणे भरती 2024: विहंगावलोकन

NIN पुणे भरती 2024 मध्ये विविध पदांची भरती होणार असून पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 फेब्रुवारी 2024 आहे. NIN पुणे भरती 2024 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.

NIN पुणे भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे
भरतीचे नाव NIN पुणे भरती 2024
पदाचे नाव

विविध संवर्गातील पदे

एकूण रिक्त पदे 42
आवेदन करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरी स्थान पुणे
अधिकृत संकेतस्थळ www.ninpune.ayush.gov.in

NIN पुणे भरती 2024 अधिसूचना

NIN पुणे भरती 2024 अंतर्गत 42 रिक्त जागांसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे. NIN पुणे भरती 2024 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात NIN पुणे भरती 2024 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

NIN पुणे भरती 2024 अधिसूचना PDF

NIN पुणे भरती 2024 – महत्वाच्या तारखा

NIN पुणे भरती 2024 महत्वाच्या तारखा: NIN पुणे भरती 2024 अंतर्गत विविध पदांची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

NIN पुणे भरती 2024: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
NIN पुणे भरती 2024 अधिसूचना प्रकाशन तारीख
19 जानेवारी 2024
NIN पुणे भरती 2024 अर्ज सुरु होण्याची तारीख 19 जानेवारी 2024
NIN पुणे भरती 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024

NIN पुणे भरती 2024- रिक्त जागांचा तपशील 

NIN पुणे भरती 2024 अंतर्गत पदभरतीत कनिष्ठ लिपिक संवर्गातील पदांची भरती करण्यात येणार आहे. पदानुसार रिक्त पदांचा संवर्गनिहाय तपशील खालील तक्त्यात दिला आहे.

संवर्ग रिक्त पदांची संख्या
लेखापाल 01
लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) 01
मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) 02
रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट 01
फिजिओथेरपिस्ट 01
वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता 01
स्टाफ नर्स 01
नर्सिंग असिस्टंट 02
लॅब टेक्निशियन 01
नेचर क्युअर थेरपिस्ट 12
प्लंबर 01
इलेक्ट्रिशियन 01
लाँड्री अटेंडंट 01
माळी 02
मदतनीस (अया वॉर्ड बॉय) 04
केअरटेकर (वॉर्डन) 01
ऑफिस असिस्टंट (प्रशासन/स्टोअर/खाते) 01
चालक 02
रिसेप्शनिस्ट 02
अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी 01
ग्रंथालय सहाय्यक 01
मेडिकल रेकॉर्ड कीपर 01
स्टोर 02
एकूण 100

NIN पुणे भरती 2024- पात्रता निकष

NIN पुणे भरती 2024 अंतर्गत प्रत्येक पदासाठी  पात्रता निकष वेगळा असून उमेदवार तो अधिसूचनेत तपासू शकतात.

NIN पुणे भरती 2024- अर्ज प्रक्रिया

NIN पुणे भरती 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 18 फेब्रुवारी 2024 आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर अर्ज करू शकतात.

NIN पुणे भरती 2024– अर्ज लिंक

 

NIN पुणे भरती 2024- अर्ज शुल्क

NIN पुणे भरती 2024 साठी अर्ज शुल्क खालील तक्त्यात दिला आहे.

प्रवर्ग अर्ज शुल्क
सामान्य व इमाव रु. 500
अज/ अजा शुल्क नाही

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

FAQs

NIN पुणे भरती 2024 कधी जाहीर झाली?

NIN पुणे भरती 2024 19 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाली

NIN पुणे भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

NIN पुणे भरती 2024 42 पदांसाठी जाहीर झाली.