Marathi govt jobs   »   Job Notification   »   NICL AO भरती 2024

NICL AO भरती 2024, 274 पदांसाठी अर्ज करा

NICL AO भरती 2024

NICL AO भरती 2024: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने दिनांक 02 जानेवारी 2024 रोजी प्रशासकीय अधिकारी संवर्गातील एकूण 274 रिक्त पदे भरण्यासाठी NICL AO भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दि. 02 जानेवारी 2024 ते 22 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण NICL AO भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

NICL AO भरती 2024: विहंगावलोकन 

NICL AO भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

NICL AO भरती 2024: विहंगावलोकन 
श्रेणी सरकारी नोकरी
विभाग नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
भरतीचे नाव  NICL AO भरती 2024
पदांचे नाव प्रशासकीय अधिकारी (स्पेशलिस्ट आणि जनरलिस्ट)
एकूण रिक्त पदे 274
अर्ज सुरूवात करण्याची तारीख  02 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवठची तारीख  22 जानेवारी 2024
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ https://nationalinsurance.nic.co.in/

NICL AO भरती 2024 महत्वाच्या तारखा 

NICL AO भरती 2024 संबंधी अर्ज प्रक्रिया आणि NICL AO भरती 2024  संबंधित सर्व महत्वाच्या तारखा लवकरच जाहीर होतील.

NICL AO भरती 2024NICL AO भरती 2024 महत्वाच्या तारखा 
कार्यक्रम  तारीख 
NICL AO भरती 2024अधिसुचना 02 जानेवारी 2024
NICL AO भरती 2024 अर्ज सुरूवात करण्याची तारीख 02 जानेवारी 2024
NICL AO भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024

NICL AO भरती 2024 अधिसूचना 

दिनांक 02 जानेवारी 2024 रोजी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने विविध संवर्गातील एकूण 274 रिक्त पदे भरण्यासाठी NICL AO भरती 2024 जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन NICL AO भरती 2024 अधिसूचना डाउनलोड करू शकतात.

NICL AO भरती 2024 अधिसूचना

NICL AO भरती 2024 रिक्त पदांची संख्या 

NICL AO भरती 2024 मध्ये एकूण 274 पदे भरली जाणार आहेत. रिक्त पदांचा तपशील खालील तकत्यात प्रदान करण्यात आला आहे. 

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 रिक्त पदे 
पदाचे नाव  पद संख्या 
स्पेशलिस्ट
डॉक्टर(MBBS) 28
लिगल 20
फायनान्स 30
विमागणितशास्त्र 02
माहिती तंत्रज्ञान 20
ऑटोमोबाईल अभियंता 20
हिंदी (राजभाषा) अधिकारी 22
जनरलिस्ट 132
एकूण 274

NICL AO भरती 2024 अर्ज लिंक

उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन NICL AO भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

NICL AO भरती 2024 अर्ज लिंक

NICL AO भरती 2024 शैक्षणिक पात्रता

NICL AO भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळी असून उमेदवार टी अधिसूचनेत तपासू शकतात.

NICL AO भरती 2024 आवश्यक वयोमर्यादा 

NICL AO भरती 2024 साठी आवश्यक वयोमर्यादा खाली दिलेली आहे.  

  • वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 01/12/2023 राहील.
  • खुल्या प्रवर्गासाठी – 21 ते 30 वर्ष
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 21 ते 33 वर्ष
  • अ.ज./अ.जा. प्रवर्गासाठी- 21 ते 35 वर्ष
  • दिव्यांग प्रवर्गासाठी – 21 ते 40 वर्ष

NICL AO भरती 2024 परीक्षेचे स्वरूप

NICL AO भरती 2024 परीक्षेचे स्वरूप खाली सविस्तरपणे दिले आहे.

हिंदी (राजभाषा) अधिकारी पद सोडून NICL AO भरती 2024 साठी फेज -I आणि फेज -II अश्या दोन परीक्षा घेण्यात येणार आहेत

फेज -I -ऑनलाईन प्रिलीम्स परीक्षा

अ.क्र. विषय गुण वेळ माध्यम
1. इंग्रजी 30 20 मिनिट इंग्रजी
2. तर्क शक्ती 35 20 मिनिट इंग्रजी/हिंदी
3. संख्यात्मकअभियोग्यता 35 20 मिनिट इंग्रजी/हिंदी

फेज -I -ऑनलाईन मुख्य परीक्षा

मुख्य परीक्षेत 250 गुणांसाठी वस्तुनिष्ठ चाचणी (एकाधिक निवडीचे प्रश्न) आणि 30 गुणांसाठी वर्णनात्मक चाचणी असेल. वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक दोन्ही परीक्षा ऑनलाइन असतील. उमेदवारांना संगणकावर टाईप करून वर्णनात्मक चाचणीचे उत्तर द्यावे लागेल. वस्तुनिष्ठ चाचणी पूर्ण झाल्यानंतर लगेचच वर्णनात्मक चाचणी घेतली जाईल.

  • वस्तुनिष्ठ चाचणी: 3 तासांच्या कालावधीच्या वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये एकूण 250 गुणांसाठी जनरलिस्ट्स आणि स्पेशलिस्टसाठी अनुक्रमे पाच आणि सहा विभाग असतात.

जनरलिस्ट्स पदासाठी:

अ.क्र. विषय प्रश्न गुण वेळ माध्यम
1. तर्कशक्तीची चाचणी 50 50 40 मिनिट इंग्रजी/हिंदी
2. इंग्रजी भाषेची चाचणी 50 50 40 मिनिट इंग्रजी
3. सामान्य जागरूकतेची चाचणी 50 50 30 मिनिट इंग्रजी/हिंदी
4. संगणक ज्ञान चाचणी 50 50 30 मिनिट इंग्रजी/हिंदी
5. संख्यात्मक अभियोग्यता चाचणी 50 50 40 मिनिट इंग्रजी/हिंदी
एकूण 250

स्पेशलिस्ट पदासाठी

अ.क्र. विषय प्रश्न गुण वेळ माध्यम
1. तर्कशक्तीची चाचणी 40 40 35 मिनिट इंग्रजी/हिंदी
2. इंग्रजी भाषेची चाचणी 40 40 30 मिनिट इंग्रजी
3. सामान्य जागरूकतेची चाचणी 40 40 20 मिनिट इंग्रजी/हिंदी
4. संगणक ज्ञान चाचणी 40 40 25 मिनिट इंग्रजी/हिंदी
5. संख्यात्मक अभियोग्यता चाचणी 40 40 35 मिनिट इंग्रजी/हिंदी
6. संबंधित विषयातील तांत्रिक आणि व्यावसायिक ज्ञानाचे मूल्यांकन करण्यासाठी अतिरिक्त चाचणी 50 50 35 मिनिट इंग्रजी/हिंदी
एकूण 250
  • वर्णनात्मक चाचणी: 30 मिनिटांच्या कालावधीची 30 गुणांची वर्णनात्मक चाचणी ही इंग्रजी भाषेची चाचणी असेल (निबंध – 10 गुण, अचूक – 10 आणि आकलन – 10 गुण). वर्णनात्मक चाचणी इंग्रजीत असेल आणि ती ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.
  • मुलाखत: ऑनलाइन टप्पा – II (मुख्य परीक्षा) आणि हिंदी (राजभाषा) उमेदवारांच्या आधारे शॉर्टलिस्ट केलेले जनरल आणि स्पेशलिस्ट उमेदवार ज्यांना ऑनलाइन लेखी परीक्षेच्या आधारे शॉर्टलिस्ट केले गेले आहे अशा उमेदवारांना नंतर कंपनीद्वारे आयोजित केलेल्या मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

NICL AO भरती 2024 अर्ज शुल्क 

NICL AO भरती 2024 साठी अर्ज शुल्क खाली देण्यात आला आहे.

NICL AO भरती 2024: अर्ज शुल्क
प्रवर्ग   अर्ज शुल्क  
अ.ज./अ.जा./दिव्यांग प्रवर्ग रु. 250
इतर सर्व प्रवर्ग रु. 1000

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024
GMC नागपूर भरती 2024 SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

NICL AO भरती 2024 कधी जाहीर झाली?

NICL AO भरती 2024 02 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाली.

NICL AO भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

NICL AO भरती 2024 274 पदांसाठी जाहीर झाली.

NICL AO भरती 2024 कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

NICL AO भरती 2024 प्रशासकीय अधिकारी (स्पेशलिस्ट आणि जनरलिस्ट) पदांसाठी जाहीर झाली.