Marathi govt jobs   »   Job Notification   »   NHM नवी मुंबई भरती 2024

NHM नवी मुंबई भरती 2024, अधिसूचना, रिक्त जागा आणि इतर तपशील पहा

NHM नवी मुंबई भरती 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवी मुबई महानगरपालिकेत रिक्त पदांच्या भरतीसाठी NHM नवी मुंबई भरती 2024 जाहीर केली आहे. NHM नवी मुंबई भरती 2024 ही विविध संवर्गातील पदांसाठी जाहीर झाली आहे. NHM नवी मुंबई भरती 2024 मध्ये एकूण 110 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या लेखात, तुम्हाला NHM नवी मुंबई भरती 2024 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.

NHM नवी मुंबई भरती 2024: विहंगावलोकन

NHM नवी मुंबई भरती 2024 मध्ये विविध पदांची भरती होणार असून पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 01 फेब्रुवारी 2024 आहे. NHM ठाणे भरती 2024 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.

NHM नवी मुंबई भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, नवी मुंबई
भरतीचे नाव NHM नवी मुंबई भरती 2024
पदाचे नाव

विवध संवर्गातील पदे

एकूण रिक्त पदे 110
आवेदन करण्याची पद्धत ऑफलाईन
निवड प्रक्रिया मुलाखत
नोकरी स्थान नवी मुंबई
अधिकृत संकेतस्थळ https://arogya.maharashtra.gov.in/

NHM नवी मुंबई भरती 2024 अधिसूचना

NHM नवी मुंबई भरती 2024 अंतर्गत 110 रिक्त जागांसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे. ही भरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत आहे. NHM नवी मुंबई भरती 2024 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात NHM नवी मुंबई भरती 2024 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

NHM नवी मुंबई भरती 2024 अधिसूचना PDF

NHM नवी मुंबई भरती 2024 – महत्वाच्या तारखा

NHM नवी मुंबई भरती 2024 महत्वाच्या तारखा: NHM नवी मुंबई भरती 2024 अंतर्गत विविध पदांची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

NHM नवी मुंबई भरती 2024: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
NHM नवी मुंबई भरती 2024 अधिसूचना प्रकाशन तारीख
18 जानेवारी 2024
NHM नवी मुंबई भरती 2024 अर्ज सुरु होण्याची तारीख 18 जानेवारी 2024
NHM नवी मुंबई भरती 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024
NHM नवी मुंबई भरती 2024 मुलाखत
01 फेब्रुवारी 2024

NHM नवी मुंबई भरती 2024- रिक्त जागांचा तपशील 

NHM नवी मुंबई भरती 2024 अंतर्गत पदभरतीत विविध संवर्गातील पदांची भरती करण्यात येणार आहे. पदानुसार रिक्त पदांचा संवर्गनिहाय तपशील खालील तक्त्यात दिला आहे.

पदाचे नाव रिक्त पदांची संख्या
वैद्यकीय अधिकारी 55
स्टाफ नर्स (स्त्री) 49
स्टाफ नर्स (पुरुष) 06
एकूण 110

NHM नवी मुंबई भरती 2024- पात्रता निकष

NHM नवी मुंबई भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा उमेदवार अधिकृत अधिसूचनेमध्ये तपासू शकता.

NHM नवी मुंबई भरती 2024- अर्ज प्रक्रिया

NHM नवी मुंबई भरती 2024 साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 01 फेब्रुवारी 2024 आहे. उमेदवार खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवू शकतात.

ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता: 

वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए. किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400614.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

FAQs

NHM नवी मुंबई भरती 2024 कधी जाहीर झाली?

NHM नवी मुंबई भरती 2024 18 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाली.

NHM नवी मुंबई भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

NHM नवी मुंबई भरती 2024 110 पदांसाठी जाहीर झाली.

NHM नवी मुंबई भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

NHM नवी मुंबई भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे.