Marathi govt jobs   »   Job Notification   »   NALCO भरती 2024

NALCO भरती 2024, 100 पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) पदांसाठी अर्ज करा.

NALCO भरती 2024

NALCO भरती 2024: दि. 04 मार्च 2024 पासून पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) पदासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024 आहे. NALCOने दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी  पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) संवर्गातील एकूण 277 रिक्त पदे GATE परीक्षेद्वारे भरण्यासाठी NALCO भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण NALCO भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

NALCO भरती 2024: विहंगावलोकन 

NALCO भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

NALCO भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (नाल्को)
भरतीचे नाव NALCO भरती 2024
पदांची नावे पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी)
एकूण पदे 277
निवड प्रक्रिया GATE परीक्षेद्वारे
अधिकृत संकेतस्थळ https://nalcoindia.com/

NALCO भरती 2024: अधिसुचना 

NALCO भरती 2024 अंतर्गत पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

NALCO भरती 2024 अधिसुचना PDF

NALCO भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

NALCO भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. संवर्ग शाखा पदसंख्या
1. पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी(वितरण) मेकॅनिकल. 127
इलेक्ट्रिकल 100
इन्स्ट्रुमेंटेशन. 20
धातूशास्त्र. 10
केमिस्ट्री 7
केमिकल 13
एकूण 277

NALCO भरती 2024: पात्रता निकष

NALCO भरती 2024 साठी पात्रता निकष खाली तपशीलवार पणे दिला आहे.

NALCO भरती 2024
पदाचे नाव पात्रता निकष
पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी शैक्षणिक अर्हता

  • संबंधित शाखेतील अभियांत्रिकी मधील पदवी

वयोमर्यादा

  • कमाल वयोमर्यादा 30 वर्ष आहे.

NALCO भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

NALCO भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

NALCO भरती 2024: महत्वाच्या तारखा
NALCO भरती 2024 अधिसूचना 21 फेब्रुवारी 2024
NALCO भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 04 मार्च 2024
NALCO 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

02 एप्रिल 2024

NALCO भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

NALCO भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक लवकरच सक्रीय होईल.

NALCO भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक

NALCO भरती 2024: मानधन

  • निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणाच्या एका वर्षाच्या कालावधीत रु. 40,000 – 3% – 140000/- या वेतनश्रेणीत रु. 40,000/- च्या मूळ वेतनासह त्यांचा मागील अनुभव किंवा मागील संस्थेतील शेवटचा काढलेला मूळ वेतन विचारात न घेता ठेवण्यात येईल.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
RRB तंत्रज्ञ भरती 2024  महाराष्ट्र पोलीस भरती 2024
सिडको भरती 2024  पुणे महानगरपालिका भरती 2024

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

NALCO भरती 2024 कधी जाहीर झाली?

NALCO भरती 2024 21 फेब्रुवारी 2024 जाहीर झाली.

NALCO भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

NALCO भरती 2024 277 पदांसाठी जाहीर झाली.

NALCO भरती 2024 कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

NALCO भरती 2024 पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) पदांसाठी जाहीर झाली