Marathi govt jobs   »   Maharashtra Nagar Palika Bharti 2023   »   नगरपरिषद प्राप्त आक्षेपांबाबत सूचना 2024

नगरपरिषद प्राप्त आक्षेपांबाबत सूचना 2024, सविस्तर माहिती तपासा

नगरपरिषद प्राप्त आक्षेपांबाबत सूचना 2024

नगरपरिषद प्राप्त आक्षेपांबाबत सूचना 2024: नगरपरिषद विभागाने दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. नगर परिषद परीक्षा 2023 ही 24 नोव्हेंबर 2023 रोजी समाप्त झाली होती. या लेखात नगरपरिषद प्राप्त आक्षेपांबाबत सूचना 2024 बद्दल सविस्तर माहिती तपासा.

नगरपरिषद प्राप्त आक्षेपांबाबत सूचना 2024: विहंगावलोकन

दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी नगर परिषद विभागाने सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.

नगरपरिषद प्राप्त आक्षेपांबाबत सूचना 2024: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग महाराष्ट्र नगर परिषद संचालनालय
भरतीचे नाव

नगर परिषद भरती 2023-24

लेखाचे नाव नगरपरिषद प्राप्त आक्षेपांबाबत सूचना 2024
पदांची नावे
  • महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक) – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभाग – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारण – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा – गट क
एकूण रिक्त पदे

1782

अधिकृत संकेतस्थळ https://mahadma.maharashtra.gov.in/

सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक  

नगरपरिषद विभागाने दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे नगरपरिषद प्राप्त आक्षेपांबाबत सूचना 2024 पाहू शकतात. 

नगरपरिषद प्राप्त आक्षेपांबाबत सूचना 2024, सविस्तर माहिती तपासा_3.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

नगरपरिषद प्राप्त आक्षेपांबाबत सूचना 2024 कधी जाहीर झाली?

नगरपरिषद विभागाने दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी सुधारित आक्षेपांबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.

नगरपरिषद प्राप्त आक्षेपांबाबत सूचना 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

या लेखात नगरपरिषद प्राप्त आक्षेपांबाबत सूचना 2024 बद्दल सविस्तर माहिती तपासा.