Marathi govt jobs   »   Maharashtra Nagar Palika Bharti 2023   »   नगर परिषद प्रवेशपत्र 2023

नगर परिषद प्रवेशपत्र 2023 जाहीर, भाग 3 चे प्रवेशपत्र लिंक सक्रीय

नगर परिषद प्रवेशपत्र 2023

नगर परिषद प्रवेशपत्र 2023: महाराष्ट्र नगर परिषद संचालनालयाने नगर परिषद भरती 2023 अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी नगर परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्याची लिंक त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. नगर परिषदेची परीक्षा 22 व 24 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे. आज या लेखात आपण नगर परिषद प्रवेशपत्र 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक व प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

नगर परिषद प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन

नगर परिषद प्रवेशपत्र 2023 जाहीर करण्यात आले आहे. नगर परिषद प्रवेशपत्र 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

नगर परिषद प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र
विभाग महाराष्ट्र नगर परिषद संचालनालय
भरतीचे नाव

नगर परिषद भरती 2023

लेखाचे नाव

नगर परिषद प्रवेशपत्र 2023

पदांची नावे
  • महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक) – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभाग – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारण – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा – गट क
एकूण रिक्त पदे 1782
नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 भाग 3  22 व 24 नोव्हेंबर 2023
नगर परिषद प्रवेशपत्र 2023 लिंक सक्रीय
अधिकृत संकेतस्थळ www.mahadma.maharashtra.gov.in

नगर परिषद प्रवेशपत्र दिनांक आणि इतर महत्वाच्या तारखा

नगर परिषद प्रवेशपत्र 2023 भाग 3 जाहीर झाले असून नगर परिषद भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

नगर परिषद भरती ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
नगर परिषद भरती 2023 अधिसूचना 13 जुलै 2023
नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 13 जुलै 2023
नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023
नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 भाग 1 25 ऑक्टोबर 2023 ते 03 नोव्हेंबर 2023
नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 भाग 2 09 नोव्हेंबर 2023
नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 भाग 3 22 व 24 नोव्हेंबर 2023
नगर परिषद निकाल 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल

नगर परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक

नगर परिषद प्रवेशपत्र 2023 जाहीर करण्यात आले आहे. नगर परिषद भरती 2023 अंतर्गत तिसऱ्या टप्यात महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनि:सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट क, महाराष्ट्र नगरपरिषद लेखापाल/लेखापरीक्षक गट क व महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा, स्थापत्य गट क या संवर्गाच्या परीक्षा 22 व 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे. नगर परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

नगर परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)

नगर परिषद भरती परीक्षेचे स्वरूप व परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

नगर परिषद भरती 2023 मधील सर्व पदांसाठी मध्ये दोन पेपर आहेत यात पेपर 1 मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयाचा समावेश आहेत. तर पेपर 2 हा विषयाशी संबंधित ज्ञानावर आधारित आहे. नगर परिषद परीक्षेत एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जाणार आहेत. परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण) असतील. नगर परिषद भरती परीक्षेचे स्वरूप व परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

नगर परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023

नगर परिषद प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?

नगर परिषद प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • सर्वप्रथम नगर परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.
  • आता तेथे नगर परिषद भरती 2023 मध्ये प्रवेशपत्र वर क्लिक करा
  • नवीन टॅब ओपन होईल.
  • तेथे नगर परिषद भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला  Login ID आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
  • आता आपले नगर परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा.
DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Nagar Parishad
नगर परिषद भरती 2023 फुल लेन्थ टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

नगर परिषद परीक्षा 2023 भाग 3 कधी होणार आहे?

नगर परिषद परीक्षा 2023 22 नोव्हेंबर व 24 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.

नगर परिषद प्रवेश पत्र 2023 कधी जाहीर झाले?

नगर परिषद प्रवेश पत्र 2023 16 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाले.